मस्तूद खुन प्रकरणात माणिक उर्फ योगेश कांबळे निर्दोष
मस्तूद खुन प्रकरणात माणिक उर्फ योगेश कांबळे निर्दोषइचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवाजुन्या वादातून सन 2015 मध्ये साथीदारांच्या मदतीने दिपक मारुती मस्तुद (रा.विठ्ठलनगर)…
‘आयजीएम’मध्ये लवकरच कार्डीयाक कॅथलॅब
खासदार धैर्यशील माने यांचा पाठपुरावा : 26.23 कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर : आरोग्यमंत्रीही सकारात्मक इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा (विठ्ठल…
खासगी सावकारी प्रकरणात जावयाची लुडबुड : अधिकारी वैतागले
इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवायेथील एका महिलेवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खासगी सावकारी प्रकरणी गुन्हा दाखल झाला. मात्र या प्रकरणात पत्नीपासून अलिप्त असलेल्या…
शिवसेनेच्या हालचाली गतिमान
पालकमंत्री इचलकरंजीच्या ‘मातोश्रीवर’ इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवाइचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून वेगाने हालचाली सुरु झालेल्या आहेत. सोमवारी दुपारी पालकमंत्री प्रकाश…
कन्या महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा दिन उत्साहात संपन्न.
कन्या महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा दिन उत्साहात संपन्न. इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचालित श्रीमती आक्काताई…
बँकिंग क्षेत्रात ऐतिहासिक बदल :
बँकिंग क्षेत्रात ऐतिहासिक बदल : क्लिअरिंगची नवी सुविधा सुरू इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा बँकिंग व्यवहारातील महत्वाचा टप्पा मानला जाणारा चेक क्लिअरिंग…
कच्च्या मतदार तपासून घ्यानंतर मतं चोरीचा आरोप नदी
आ राहुल आवाडे यांचे विरोधकांना आव्हानइचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवाआगामी महानगरपालिका निवडणुकीत सर्व 65 जागांवर महायुतीचेच उमेदवार विजयी होतील आणि पहिला महापौर…
यड्रावमध्ये सापडला जीबीएसचा रूग्ण
दहा वर्षाच्या बालकाला लागण : ग्रामस्थ भितीच्या छायेखाली यड्राव/महान कार्य वृत्तसेवाशिरोळ तालुक्यातील यड्राव येथे जीबीएस सिंड्रोमचा रूग्ण आढळून आल्याने एकच…
हातकणंगलेत शिवसेनेने केला मुहूर्त
जिल्हा परिषद, पंचायत समितीची तयारी सुरु : उपजिल्हा प्रमुख अविनाश बनगे यांचे संपर्क अभियान विशेष प्रतिनिधी/ महान कार्य वृत्तसेवा जिल्हा…
कुंभोजच्या हिव्वरखान बिरदेव मंदिरास दोन कोटींचा निधी
समाजिक कार्यकर्ते सागर पुजारी यांच्या पाठपुराव्याला यश कुंभोज/ महान कार्य वृत्तसेवाहातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील धनगर समजाचे श्रद्धास्थान हिव्वरखान बिरदेव मंदिर…
कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट इंटीग्रेटेड टेक्स्टाईल पार्क हा राज्यातील नव्हे तर देशातील अव्वल स्थानावर
इचलकरंजी महान कार्य वृत्तसेवासंस्थेच्या वतीने येत्या सहा महिन्यात आवश्यक त्या सर्व पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप.…
विपरीत परिस्थितीत देखील लक्ष्मी प्रोसेर्ससची यशस्वी वाटचाल – चेअरमन मुकुंद फाटक
इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवाबाजारातील आर्थिक चढउतार, मंदी, व्यवहारात लागणारी रोकड उपलब्धता तसेच प्रोसेसिंगसाठी लागणार्या कच्या मालाच्या दरात गतवर्षीच्या तुलनेत झालेल्या दरवाढीचा…
मोका खटल्यातून सनी बगाडेसह 10 जणांची निर्दोष मुक्तता
इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा÷सात वर्षापूर्वी हुपरी-बोरगांव रोडवर ट्रक अडवून 22 टन लोखंडी सळी लंपास केल्याच्या आरोपातून एस. बी. गँगमधील संशयित सनी…
जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे तिहेरी यश
इचलकरंजी /महान कार्य वृत्तसेवाजिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका आयोजित शालेय, शासकीय खो खो स्पर्धा मंगळवार दि. 9 सप्टेंबर,…
देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करावी
आ. डॉ. अशोक माने यांचे जिल्हाधिकार्यांना निवेदनइचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवाभारत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रनी सेनानी देशभक्त पद्मश्री डॉ.रत्नाप्पाण्णा…
मथुरा हायस्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात
इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवायेथील दातार मळा परिसरात असलेल्या श्री मथुरा शिक्षण संस्था संचलित मथुरा हायस्कूलमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात…
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये शिक्षक दिन उत्साहात
इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवाइ. दहावीच्या सर्व विद्यार्थिनी शिक्षकानी दिवसभराचे शालेय कामकाज यशस्वीरित्या पार पाडले .शिपाई, कर्मचारी, कार्यालयातील लिपीक ग्रंथपाल, प्रयोगशाळा परिचर,…
मराठ्यांचा एैतिहासिक विजय : जरांगे पाटील यांच्या उपोषणाला यश
सरकारकडून जीआर काढल्यानंतर मोठा निर्णय मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेले मनोज…
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दराने गाठला उच्चांक दर, जाणून घ्या 22 कॅरेट सोन्याचा भाव
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा जागतिक घडामोडी आणि तणावपूर्वक परिस्थिती याचा परिणाम सोन्याच्या दरांवर होताना दिसतोय. र्श्ण्ें वर आज पुन्हा…
परभणीतील पोलीस अधीक्षकांना शिवीगाळाचा आरोप, बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील नागरगोजेंनी नैराश्येतून उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा सेवेतून बडतर्फ झालेल्या पोलीस निरीक्षकाने बीडच्या अंबाजोगाई येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री…
