जैन तीर्थंकर मूर्ती विटंबना प्रकरणी तपासासाठी आधुनिक साधनांचा व तंत्रज्ञानाचा वापर करा : ललित गांधी

कुंडल येथे घडलेल्या घटनेची पहाणीकुंडल/महान कार्य वृत्तसेवाललित गांधी अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र व सदस्य महाराष्ट्र…

आमदार सुरेश खाडे यांनी केले आरगच्या माळी कुटूंबियांचे सांत्वन

मयताच्या वारसदारांना चार लाख रुपये शासकीय मदत मिळवून देण्याचे दिले आश्वासन मिरज/महान कार्य वृत्तसेवा मिरज तालुक्यातील आरग व परिसरात सोसाट्याचा…

वस्त्रोद्योग निर्यात करण्यावर उदयोजकांनी भर द्यावा : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह 

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा इचलकरंजी वस्त्रोद्योगाची ‘आन, बान आणि शान आहे असे गौरवोदगार केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी डीकेटीईमध्ये व्यक्त…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून यूपीएससीची वाटचाल : आयपीएस बिरदेव डोणे

आयपीएस बिरदेव डोणे यांच्या रूपाने चांगला अधिकारी देशाला लाभला : माजी खासदार संजय मंडलिकशिवराजमध्ये प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी साधला आयपीएस…

शिक्षण विभागातील 83 बोगस कर्मचाऱ्यांची जे.जे.रुग्णालया मार्फत चौकशी करा

दोषींवर कारवाईची प्रहार संघटनेची मागणीकोल्हापूर/महान कार्य वृत्तसेवाकोल्हापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारण करून 83 दिव्यांग अधिकारी…

जिह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये 1 मे पासुन कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू’अभियान राबविणार

प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. कोल्हापूर/महान कार्य वृत्तसेवा भागात स्वच्छतेची चळवळ अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच लोकांमध्ये स्वच्छतेविषयक वर्तणुकीत…

MHT-CET परिक्षेतील घोटाळ्याची चौकशी करा,  पेपरमधील चुकांचे गुण विद्यार्थ्यांना द्या

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून मागणी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करा मुंबई/महान कार्य वृत्तसेवा महाराष्ट्र सरकारने…

जयसिंगपूरात जबरी चोरी; १५ लाखांच्या मुद्देमालावर चोरट्यांचा डल्ला

जयसिंगपूर/महान कार्य वृत्तसेवा बंद घर पाहून चोरट्यानी घर फोडून सोने, चांदी, रोख रकमेसह सुमारे १५ लाख रुपयाचा मुद्देमाल येथील १४…

स्वतःच्या बायकोला फसवून आणखी दोन लग्न करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला सेवेतून निलंबित

जयसिंगपूर/ महान कार्य वृत्तसेवा शिरोळ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला राहणार रेटरे बुद्रुक जिल्हा सातारा याच्या विरोधात त्याच्याच बायकोने…

जयसिंगपूर नगरपालिका  प्रशासनाची वसुली मोहीम गतिमान; झोपडपट्ट्यांमधील १२०० मिळकत धारकांना नोटीसा लागू

जयसिंगपूर /महान कार्य वृत्तसेवा मार्चच्या एडींगच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर नगरपालिका प्रशासनाने वसुली मोहीम गतिमान केली. झोपडपट्ट्यांमधील १२०० मिळकत धारकांना नोटीसा लागू…

टीम इंडियाने 12 वर्षांनंतर जिंकला ‌’मिनी वर्ल्ड कप‌’… 25 वर्षांपूर्वीचा बदला पूर्ण

दुबई/महान कार्य वृत्तसेवाआयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील अंतिम सामना दुबई…

मँचेस्टर नगरी इचलकरंजीत जागतिक मुद्रण दिन उत्साहात साजरा

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा 24 फेब्रुवारी या मुद्रण कलेचे जनक जोहान्स गुटेनबर्ग यांच्या जन्मदिनानिमित्त जगभरातील मुद्रक हा दिवस ‌‘जागतिक मुद्रण दिन‌’…

महाकुंभमेळ्यातून नांदगावकरांनी आणले गंगेचे पाणी; राज ठाकरे म्हणाले, ”हड.. आताच करोना गेलाय”

मुंबई/महान कार्य वृत्तसेवामहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 19 वा वर्धापन दिन असून चिंचवडमधल्या रामकृष्ण मोरे सभागृहात सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी…

अमेरिकेत हिंदू मंदिराची तोडफोड; भारत सरकारकडून कठोर कारवाईची मागणी

वॉशिंग्टन/महान कार्य वृत्तसेवाअमेरिकेत पुन्हा एकदा हिंदू मंदिरावर हल्ला झाला आहे. दक्षिण कॅलिफोर्नियातील बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या (बीएपीएस) मंदिराची तोडफोड…

नरंदेत हॉटेल व्यावसायिक रोहित कुंभार याची आत्महत्या

हातकणंगले/महान कार्य वृत्तसेवा नरंदे (ता. हातकणंगले) येथील रोहित रामचंद्र कुंभार (वय २२ ) या तरुणाने स्वःताच्या हॉटेल कुंभारवाडा नावाने असलेल्या…

‌’तुम्ही केसरच्या नावाखाली….‌’, पान मसाला जाहिरातीवरुन शाहरुख, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला अखेर नोटीस

जयपूर/महान कार्य वृत्तसेवाजयपूरमधील ग्राहक वाद निवारण आयोगाने पान मसाल्याच्या कथित दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीबद्दल बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि…

रीलमध्ये धूर दाखवण्यासाठी दीर आणि वहिनीने रुममध्ये पसरवला एलपीजी गॅस; पण लाईट सुरु करताच…; तुम्ही ही चूक करु नका?

ग्वालियर /महान कार्य वृत्तसेवासध्याच्या रीलच्या जमान्यात अनेकदा लाईक्स मिळवण्यासाठी जीव धोक्यात घातला जातो. असाच प्रकार मध्य प्रदेशातील ग्वालियरमध्ये घडला आहे.…

उपराष्ट्रपती जगदीप धनकर दिल्लीच्या एम्समध्ये दाखल

नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवाउपराष्ट्रपती जगदीप धनकर (73) दिल्लीच्या एम्समध्ये दाखल झाले आहेत. छातीत वेदना होत असल्याच्या तक्रारी केल्यानंतर उपराष्ट्रपतींना एम्समध्ये…

शर्यतीतील बैलगाडा प्रेक्षकांत घुसून तरुणाचा मृत्यू

सोलापूर/महान कार्य वृत्तसेवाबैलगाडा शर्यतीत वेगाने धावणारा बैलगाडा प्रेक्षकांच्या गर्दीत घुसल्याने घडलेल्या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला. सांगोला तालुक्यातील महूदजवळ ही…

श्री बिरेश्वर को-ऑप. सोसायटी (शाखा हेरले) च्या अध्यक्षपदी राहुल माळी तर उपाध्यक्षपदी नारायण खांडेकर

हेरले /प्रतिनिधीहेरले (ता. हातकणंगले) येथील श्री बीरेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. एकसंबा (मल्टी स्टेट ) शाखा हेरलेच्या अध्यक्ष पदी राहुल…

पन्हाळगड वर्ल्ड हेरिटेज ला पन्हाळावासीयांचा कडाडून विरोध

बैठकीत गडकऱ्यानी एकत्रीत लढण्याचा केला निर्धार पन्हाळा/महान कार्य वृत्तसेवा पन्हाळगड वर्ल्ड हेरिटेज युनोस्कोमध्ये समावेश होत आहे. मराठा लष्करी स्थापत्य शृंखला…