सातारा जिल्ह्यात खळबळ; पक्षांतर करण्यापूर्वीच बड्या नेत्याच्या घरावर आयकर विभागाचा छापा
सातारा/ महान कार्य वृत्तसेवासातारा जिल्ह्यातील राजकीय घडामोड घडण्याआधी मोठी एक बातमी समोर आली आहे. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे…
देहूत जगद्गुरू संत तुकोबांच्या वंशजांची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
पिंपरी चिंचवड/महान कार्य वृत्तसेवादेहूत संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या…
हातात रुद्राक्षांच्या माळा अन् नामस्मरण; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे त्रिवेणी संगमात अमृतस्नान
मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाउत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 143 वर्षांतून एकदाच येणाऱ्या या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत कोट्यवधी…
उत्तराखंडनंतर आता थेट मोदींच्या गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासाठी हालचाली सुरु
अहमदाबाद/महान कार्य वृत्तसेवागुजरात सरकारने राज्यात समान नागरी संहिता लागू करण्यासाठी नवीन समिती स्थापन केली आहे. या पाच सदस्यीय समितीच्या अध्यक्ष…
वाल्मिक कराडची ईडी चौकशीची मागणी फेटाळली, याचिकाकर्त्यांना 20 हजारांचा दंड
मुंबई/महान कार्य वृत्तसेवासंतोष देशमुख हत्या प्रकरण गेल्या दीड महिन्यांपासून चांगलेच चर्चेत आले आहे. हत्या प्रकरणात संशयित असलेल्या वाल्मिक कराडवर मकोकाअंतर्गत…
चालु असलेल्या हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यावेळी, वाहतुक व्यस्थेची दक्षता घ्यावी
शिरोळ/प्रतिनिधी: शिरोळ शहरातील मुख्य रस्त््यावर साईडला असलेल्या चालु असलेल्या हॉस्पिटलच्या नव्या उद्घाटन काही दिवसांत होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी मोठ्या…
महापालिकेतील अधिकाऱ्यांना ‘रिलीफ’; मोठी कामे बहिस्त यंत्रणेकडे; आयुक्त – आवाडे वादाचा परिणाम
संतोष पाटील/महान कार्य वृत्तसेवा इचलकरंजी शहराला लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वाद नविन नाही. मात्र आता या वादातून विकास कामेही सुटलेली नाहीत.…
राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या विधानामागे कुणाचा सडका मेंदू? रोहित पवार यांचा सवाल
सोलापूर/महान कार्य वृत्तसेवाछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आर्ग्याहून सुटकेचा प्रसंग इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दरम्यान आग्रा येथून महाराजांनी सुटका करून…
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘स्कॅम’
राहुल गांधींच्या लोकसभेतील भाषणानंतर जितेंद्र आव्हाडांचा मोठा आरोप मुंबई/महान कार्य वृत्तसेवामहाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निष्पक्षतेवर राज्यातील विरोधी पक्ष सातत्याने…
मुंबई ते गोवा प्रवास फक्त 6 तासांत; 5 महिन्यात पूर्ण होणार कोकणात जाणारा नवीन महामार्ग
मुंबई/महान कार्य वृत्तसेवागेले कित्येक वर्ष मुंबई-गोवा महामार्ग रखडलेला आहे. मात्र लवकरच नवीन चौपदरी मुंबई-गोवा महामार्ग प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. सध्या…
मालमत्ता नोंदणीच्या नियमांत मोठा बदल! ‘डिजिटल प्रॉपर्टी रजिस्ट्री’ प्रणालीद्वारे नोंदणी अनिवार्य
मुंबई/महान कार्य वृत्तसेवाभारतातील जमीन आणि मालमत्तेची नोंदणी ही एक महत्त्वाची कायदेशीर प्रक्रिया आहे. जी मालमत्तेची मालकी सुनिश्चित करते. अलिकडेच, सरकारने…
विराट कोहली पुन्हा बनणार RCB चा कर्णधार? टीमने दिले मोठे अपडेट्स, फॅन्सची उत्सुकता वाढली
मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाइंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे सीरिजनंतर टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला रवाना होईल. आयसीसी टूर्नामेंटनंतर मार्च पासून…
सॉवरेन गोल्ड बॉण्ड गुंतवणूकदारांना मोठा धक्का? सरकार अंग काढून घेणार, स्वस्तात सोनं मिळवण्याचे दिवस संपले
नवी दिल्ली/ महान कार्य वृत्तसेवास्वस्तात सोनं खरेदी करण्याचा एक मार्ग म्हणून सॉवरेन गोल्ड बॉण्डकडे पाहिलं जातं. केंद्र सरकारनं एक निर्णय…
पंचांना गोळ्या घाला म्हणणारे चंद्रहार पाटील आता डबल महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत करणार
मुंबई/ महान कार्य वृत्तसेवामहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पंचांच्या निर्णय वादावरून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आता आपला महाराष्ट्र केसरीच्या…
अंजली दमानियांनी कथित घोटाळ्याची कागदपत्रं काढली बाहेर; धनंजय मुंडे तातडीने अजित पवारांच्या भेटीला पोहोचले
मुंबई/महान कार्य वृत्तसेवाराज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी आग्रही असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली…
मुंबईकरांवर कोणत्याही प्रकारची करवाढ, दरवाढ आणि शुल्क वाढ नाही
मुंबई महापालिकेचा 74,427 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर मुंबई/महान कार्य वृत्तसेवामुंबई महापालिकेचा सन 2025-26 अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून तब्बल 74…
‘मृतदेहाचे दोन तुकडे करून वाटा’, वडिलांच्या अंत्यविधीवरून भिडले भाऊ; शेवटी ‘असा’ निघाला तोडगा
टीकमगड/ महान कार्य वृत्तसेवामध्य प्रदेशातील टीकमगड जिल्ह्यात वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या मुद्द्यावर दोन भावांमध्ये झालेल्या वादाचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे.…
कसा ठरला 12 लाखांपर्यंत कर सवलत देण्याचा निर्णय?
निर्मला सितारमण यांनी पहिल्यांदाच केला खुलासा! दिल्ली/महान कार्य वृत्तसेवाकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये 12 लाखापर्यंतच्या…
खोटी माहिती देणाऱ्या ‘लाडक्या बहिणी’वर गुन्हा दाखल!
मुंबई/महान कार्य वृत्तसेवामुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्जाची फेरतपासणी सुरू असून, निकष पूर्ण न करणाऱ्या तसेच बनावट कागदपत्रे लाभार्थ्यांवर कारवाई होत…