Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

जागतिक घडामोडी आणि तणावपूर्वक परिस्थिती याचा परिणाम सोन्याच्या दरांवर होताना दिसतोय. र्श्ण्‌ें वर आज पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढले आहेत. तर, चांदीच्या दरांनीही उसळी घेतली आहे. चांदी 123306वर व्यवहार करताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं त्र्3570ने उच्चांक दर गाठला आहे. तर, चांदीने 14 वर्षांचा सर्वाधिक दर गाठत त्र्42 वर पोहोचली आहे. कच्च तेलदेखील एक टक्क्‌‍याने वाढून त्र्68 ने व्यवहार करत आहे.

सोमवारी सोनं आणि चांदीच्या किंमतीत पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली. सोन्याचे दर 1 हजारांनी वाढून 1,05,670 रुपये प्रति 10 ग्रॅम असा नवा रेकॉर्ड गाठला आहे. सोन्याच्या किंमती वाढल्याने ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दिवाळी पुढच्याच महिन्यात आहे. दिवाळीच्या तोंडावरच सोन्याचे दर महागल्याने चिंता व्यक्त केली जात आहेत.

आज सोन्याच्या दरात 210 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 1,06,090 रुपयांवर पोहोचले आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 200 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 97,250 रुपयांवर पोहोचली आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 160 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 79,570 रुपयांवर पोहोचलं आहे.

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम सोनं किंमत

10 ग्रॅम 22 कॅरेट 97,250 रुपये

10 ग्रॅम 24 कॅरेट 1,06,090 रुपये

10 ग्रॅम 18 कॅरेट 79,570 रुपये

़ग्रॅम सोनं किंमत

1 ग्रॅम 22 कॅरेट 9,725 रुपये

1 ग्रॅम 24 कॅरेट 10,609 रुपये

1 ग्रॅम 18 कॅरेट 7,957 रुपये

ग्रॅम सोनं किंमत

8 ग्रॅम 22 कॅरेट 77, 800 रुपये

8 ग्रॅम 24 कॅरेट 84, 872 रुपये

8 ग्रॅम 18 कॅरेट 63, 656रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-  97,250 रुपये

24 कॅरेट- 1,06,090 रुपये

18 कॅरेट- 79,570 रुपये