”एकनाथ शिंदे आता देवेंद्र फडणवीसांना नकोसे”

संजय राऊत यांचा दावा मुंबई/महान कार्य वृत्तसेवा”राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे दावोस येथे गुंतवणूक आणायला गेले नसून आमदार फोडाफोडी…

वाल्मिक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

जामीन होणार की ‘मकोका’ अडचणी वाढवणार? बीड/ महान कार्य वृत्तसेवाआवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात आणि देशमुख हत्या प्रकरणात मकोका अंतर्गत गुन्हा…

अभिनेत्री सागरिका घाटगेचे तब्बल 5 वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक

मुंबई/महान कार्य वृत्तसेवामराठी आणो हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक अभिनेत्री लग्नानंतर मोठ्या आणि छोट्या पडद्यावरून दूर जातात. त्यानंतर काही अभिनेत्री कमबॅक करतात.अशीच…

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसणार ‘प्रलय’ मिसाईल

नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा26 जानेवारी रोजी भारत आपला 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे, त्यासाठी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे…

‘बीएसएनएल’ वापरकर्त्यांना सगळीकडे मिळणार रेंज!

मुंबई/महान कार्य वृत्तसेवामोबाईल वापरकर्त्यांचा कनेक्टिव्हिटी अनुभव सुधारण्यासाठी दूरसंचार विभागाने एक नवीन फिचर सुरू केले आहे. ज्यामुळे जिओ, एअरटेल आणि बीएसएनएल…

भाजपाचा असली चेहरा लवकरच शिंदे अन्‌‍ पवारांना कळेल, नाना पटोलेंचा टोला

मुंबई/महान कार्य वृत्तसेवामहाविकास आघाडीच्या आज होणाऱ्या बैठकीत विरोधी पक्षनेता निवड आणि विधिमंडळाच्या विविध समित्यांबाबत चर्चा होणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष…

वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडला दिलासा

सोलापुरात गुन्हा दाखल करता येणार नाही, न्यायालयाचा आदेश सोलापूर/ महान कार्य वृत्तसेवाएकीकडे वाल्मिक कराडभोवतीचा फास आवळला जात असताना दुसरीकडे त्याच्या…

मुडशिंगीच्या पांडुरंग सोसायटीत दोन लाखांचा अपहार

सचिव महेश मानेवर गुन्हा दाखल हातकणंगले/महान कार्य वृत्तसेवामुडशींगी ता. हातकणंगले येथील पांडूरंग विकास संस्थेत 1 लाख 80 रुपयांच्या अपहार प्रकरणी…

मौजे वडगावच्या दुधावर ताव मारणाऱ्या 10 बोक्यांना जेलची हवा

38 लाखांचा अपहार; फरार सचिव रमेश लोंढेचे पोलिसांसमोर आत्मसर्मपण पुलाची शिरोली/महान कार्य वृत्तसेवाहातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथील कामधेनू सहकारी दूध…

बायकोला खूश करण्यासाठी, डॉक्टरने स्वत:च केली स्वत:ची नसबंदी

तैपाई/महान कार्य वृत्तसेवामूल नको म्हणून बरेच पर्याय उपलब्ध आहेत. गर्भनिरोधक गोळ्या, कंडोम आणि नसबंदी शस्त्रक्रिया. एका डॉक्टरने स्वत:च स्वत:ची नसबंदी…

एमएमएस लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!

नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवासोशल मीडियावर चर्चेत असलेले जालंधरचे प्रसिद्ध कुल्हड पिझ्झा कपल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी चर्चेत येण्याचे…

सैफ अली खानच्या अडचणी वाढणार, 15 हजार कोटींची संपत्ती होणार जप्त?

मुंबई/महान कार्य वृत्तसेवागेल्या आठवड्यात सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाला. त्याच्यावर घरात घुसलेल्या चोराने चाकूचे वार केले. त्यानंतर जखमी सैफला…

रायगडमध्ये बर्ड फ्ल्यूचा धोका वाढला, 1 हजार कोंबड्यांची लावली विल्हेवाट

9 फेब्रुवारीपर्यंत राहणार चिकनची दुकाने बंद रायगड/महान कार्य वृत्तसेवारायगड तालुक्यातील उरणमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चिरनेर…

करभरणा अधिक सुलभ होणार! क्लिष्ट पद्धतीपासून नोकरदारांची सुटका

सरकार नवे विधेयक आणण्याच्या विचारात! मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाकरदात्यांकडून होणारा करभरणा अर्थात टॅक्स हा देशाचा सर्वात महत्त्वाचा महसूल स्त्रोत आहे.…

पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मोठी अपडेट

शेतकऱ्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी, घोटाळ्याची व्याप्ती वाढणार? अहमदनगर/ महान कार्य वृत्तसेवापारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रकरणात…

वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर

जितेंद्र आव्हाड कडाडले, ‘पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?’ बीड/ महान कार्य वृत्तसेवाबीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात…

ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात ‘दे धक्का’

राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार? रत्नागिरी/महान कार्य वृत्तसेवाराज्यातील विधानसभा निवडणुकांतील निकालानंतर महाविकास आघाडीत काहीही मरगळ आल्याचं दिसून येत आहे.…

हातकणंगलेत टोळी युद्ध भडकणार?; नंग्या तलवारी, कोयते नाचवत शहरातून टोळक्याची रॅली

नागरीक दहशतीखाली हातकणंगले/महान कार्य वृत्तसेवाहातकणगले शहरात दोन दिवसांपूर्वी तरुणांच्या एका टोळक्याने हातात नग्या तलावारी, कोयते नाचवत शहारातून रॅली काढून दहशत…

बिग बॉसच्या शो ला अभिनेता सलमान खानचा राम राम!

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाबिग बॉसच्या 18 व्या सीझनचा अंतिम सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला असून यंदाचा सिझन करणवीर मेहरा जिंकला आहे.…

अचानक ‘या’ खेळाडूची उपकर्णधार म्हणून केली नियुक्ती; सामन्याच्या एक दिवसआधी बोर्डाने केली मोठी घोषणा!

नवी दिल्ली/ महान कार्य वृत्तसेवाभारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 टी-20 सामन्यांची मालिका 22 जानेवारी (बुधवार) पासून सुरू होणार आहे. त्यानंतर…