इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
वाजीद मुजावर राः जिजामाता पार्क, शहापूर याचे वर जुने भांडणाचा राग मनात ठेऊन दि २८ मे २०२४ रोजी संध्याकळी ५ वाजता शहापूर ते तोरणा नगर जाणार-या रोड वर अडवून त्याला लाकडी बांबू व दगडाने मारहाण करून खुनाचा प्रयत्न केलेच्या आरोपातील संशयित ताहीर खतीब व भूषण सूर्यवंशी यांना मा. मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. संशयितांच्या वतीने अॅड मेहबूब बाणदार अॅड मिस्बाह सोलकर यांनी काम पहिले.
वाजीद मुजावर राः जिजामाता पार्क, शहापूर याचे वर जुने भांडणाचा राग मनात ठेऊन दि २८/०५/२०२४ रोजी संध्याकळी ५ वाजता शहापूर ते तोरणा नगर जाणार-या रोड वर अडवून त्याला लाकडी बांबू व दगडाने मारहाण करून खुनाचा प्रयत्न केला अशा आशेयाची फिर्याद जखमी च्या पत्नी णे शहापूर पोलीस ठाणे येथे दिली होती. त्या अनुशंघाने शहापूर पोलिसांनी ताहीर खतीब व भूषण सूर्यवंशी सह संतोष माने व धनंजय शिंदे यांना २९/०५/२०२४ रोजी अटक केली होती. सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळले नंतर संशयित पैकी ताहीर खतीब व भूषण सूर्यवंशी यांनी अॅड मेहबूब बाणदार यांचे मार्फत मा. उच्च न्यायालयात धाव घेऊन जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन संशयित खातीब व सूर्यवंशी यांच्या हातात कोणतेही घटक शस्त्र नाहीत. घटना ही अचानक घडलेल्या धक्का बुक्कीत झाली आहे हा युक्तिवाद मांडण्यात आला सदर युक्तिवाद ग्राह्य मानून मा. उच्च न्यायालयाने प्रत्येकी २५,०००/- रुपयांच्या सशर्त जामिनावर दोन्ही संशयिताना खुले करण्याचा आदेश
