Category: Latest News

तूरडाळ व तांदळाच्या दरवाढीनंतर आता साखरही कडू होणार

नागपूर 6 मे निवडणुकांची रणधुमाळी तसेच कडाक्याच्या उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्स आणि आईस्क्रीमची मोठ्या प्रमाणात मागणी होते. त्यामुळे देशभरात सध्या साखरेची प्रचंड…

पैशांचा पाऊस सुरुच! काँग्रेस मंत्र्याच्या स्वीय सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली रोकड

मुंबई 6 मे लोकसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागू झाल्याने निवडणूक आयोग राजकीय नेते व राजकीय पक्षांच्या प्रत्येक हालचालीवर व वक्तव्यावर…

दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

मुंबई 6 मे मे महिन्यात शाळ-कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळे अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत. निसर्गाने नटलेल्या…

‘कोणीतरी धोनीला सांगायला हवं की, किमान…’ इरफान पठाण कॅप्टन कूलवर संतापला

मुंबई 6 मे भारताचा माजी वेगवान गोलंदाजा इरफान पठाणने चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीवर निशाणा…

आजपासून प्रियंका गांधी घेणार अमेठी, रायबरेलीची सूत्रं हाती

लखनऊ 6 मे रायबरेली आणि अमेठी मतदार संघ हे काँग्रेसचे परंपरागत मतदार संघ आहेत. या मतदार संघात काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला…

कुलरमधील विजेचा धक्का लागल्याने सात वर्षीय चिमुकलीचा करुण अंत

अकोला 6 मे कुलरमधील विजेचा धक्का लागल्याने सात वर्षीय चिमुकलीचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना शहरातील शिवसेना वसाहतीमध्ये घडली. शिवसेना…

देवेंद्र फडणवीसांचे अभिजीत पाटील यांच्याबाबत मोठे विधान; म्हणाले, ‘जे तुमच्या मनात तेच माझ्या’

मुंबई 6 मे माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पंढरपूरमधील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जाहीर सभा…

सर्वत्र आहेत कवींची लिहिलेली नावे, कवितांचे अनोखे घर कधी पाहिलेय का?

छत्रपती संभाजीनगर 6 मे प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा छंद असतो. कुणाला चित्र काढण्याचा तर कोणाला कविता लेखनाचा छंद…

मनोज वाजपेयी ‘भैया जी’ बनून करणार धमाका; 100 वा सिनेमा; ट्रेलर आऊट

मुंबई 6 मे बॉलिवूडचा मल्टिटॅलेंडेट म्हणून ओळखले जाणारे अभिनेते मनोज वाजपेयी एका नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत.…

कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवरील पथके रवाना; मतदानासाठी 3 हजार 986 मतदान केंद्र होणार सज्ज

कोल्हापूर, दि. 6 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 47 कोल्हापूर व 48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार, दि. 7 मे रोजी…

तरुणासह 16 वर्षीय मुलीने सप्तश्रृंगी गडावरून उडी मारून संपवले जीवन

नाशिक, 6 मे नाशिकमध्ये सप्तश्रृंगी गडावर शीतकड्यावरून उडी मारून प्रेमी युगुलाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सप्तश्रृंगी गडावर…

भिवंडीत ठाकरे गटाला मोठा धक्का, निष्ठावंत शिलेदार सोडणार ठाकरेंची साथ?

ठाणे, 6 मे शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. नाशिकचे ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर यांनी शिवसेनेत…

कांद्यावरील निर्यातबंदी हटवण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार

नागपूर, 4 मे सध्या देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकांच्या काळातच सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कांद्यावरील निर्यात बंदी…

महाष्ट्राच्या हवामानात विचित्र बदल; उष्ण- दमट वातावरण, सोसाट्याचा वारा आणि तुफान पाऊस

मुंबई, 4 मे महाष्ट्राच्या हवामानात विचित्र बदल पहायला मिळणार आहेत. येत्या चार पाच दिवसात वातावरणात कमालीचे बदल पहायला मिळणार आहेत.…

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील 2751 तर हातकणंगले लोकसभा मतदार संघातील 959 जेष्ठ व दिव्यांग मतदारांनी घरपोच मतदानाचा हक्क बजाविला

कोल्हापूर, दि. 4 : लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत 47 कोल्हापूर व 48 हातकणंगले लोकसभा मतदार संघात दिनांक…