Category: Latest News

‘धनंजय मुंडे शहाणा हो;मुख्यमंत्र्यांनी यांना आवरा नाहीतर…

बीड/महान कार्य वृत्तसेवासंतोष देशमुख हत्या प्रकरण प्रकरणी 25 दिवसांपासून फरार असलेले आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक करण्यात…

मनोज जरांगे पाटलांवर कोसळला दु:खाचा डोंगर

पुण्यातील जनआक्रोश मोर्चा अर्धवट सोडला अन्‌‍ परतले गावी… पुणे/महान कार्य वृत्तसेवाबीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं…

बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी

पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड नाशिक/महान कार्य वृत्तसेवानाशिक जिल्हा रुग्णालय विविध कारणांनी नेहमीच चर्चेत असते. मात्र जिल्हा रुग्णालय आता एक…

मदत करणाऱ्यांनाही आम्ही सोडत नाही…

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा प्रश्न अन्‌‍ देवेंद्र फडणवीसांचे थेट उत्तर! बीड/महान कार्य वृत्तसेवाबीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक…

यांनी बीडचा बिहार नाही तर हमास, तालिबान केला

जोपर्यंत संतोषचे मारेकरी फासावर जात नाहीत तोपर्यंत मनात राग ठेवा : सुरेश धस पुणे/महान कार्य वृत्तसेवामला मंत्रिपद मिळाले नाही म्हणून…

वाल्मिक ज्या गाडीत आला ती गाडी ताब्यात का घेतली नाही? बजरंग सोनवणेंचा हल्लाबोल

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा”वाल्मिक कराडला जी गाडी घेऊन आली ती ताब्यात का घेतली नाही? जो त्याला गाडीमध्ये घेऊन आला त्याला ताब्यात…

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात 15 दिवसांत 15 लाख भाविकांना महाप्रसाद

सोलापूर/महान कार्य वृत्तसेवादत्त जयंतीपासून नाताळ, सलग शासकीय सुट्या, मार्गशीर्ष महिना आणि नववर्ष आरंभाचे औचित्य साधून अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ…

बागेश्वर बाबांचा सत्संग सुरु असताना मोठा गोंधळ, नेमके काय घडले?

भिवंडी/महान कार्य वृत्तसेवाबागेश्वर महाराज म्हणजेच धीरेंद्र शास्त्री आज (दि.4) भिवंडीतील मानकोली नाका येथे इंडियन ऑयल कंपनीच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात उपस्थित…

‘सीबीआय’ला दणका! नांदेड बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, नांदेड न्यायालयाचा निर्णय

नांदेड/महान कार्य वृत्तसेवा6 एप्रिल 2006 रोजी नांदेडच्या पाटबंधारे नगर येथे राजकोंडवार यांच्या घरी एक मोठा स्फोट झाला होता. यात नरेश…

संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट, सुदर्शन घुलेसह तिन्ही आरोपींना 14 दिवसांची सीआयडी कोठडी

बीड/महान कार्य वृत्तसेवामस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या तीनही आरोपींना…

टॉप स्पीडवर चालणारे 57 पंखे जीभेने रोखले; भारतीय तरुणाचा अजब रेकॉर्ड

हैदराबाद/महान कार्य वृत्तसेवाआपण एखादी अशी कामगिरी करावी की थेट गिनीज वर्ल्‌‍ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. तेलंगणामधील एका…

दिल्ली, बिहारसह मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावरच!

महादेव जानकरांचा निर्धार, पुढचा प्लॅनही सांगितला दिल्ली/महान कार्य वृत्तसेवादिल्लीच्या निवडणुका आहेत त्या सर्व जागा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. वन नेशन…

देशाच्या तिजोरीला ‘सोन्याची झळाळी’

मार्चपर्यंत आरबीआय करणार 50 टन सोन्याची खरेदी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवारिझर्व्ह बँक मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहे. रुपयाची घसरण थांबवण्यासाठी…

राजकारणाबद्दल माझे मत काही चांगले नाही, इथे फक्त ‘यूज अँड थ्रो’ केला जातो

नितीन गडकरी स्पष्टच बोलले पुणे/महान कार्य वृत्तसेवाहुशार असणे आणि यशस्वी असणे यात फरक आहे. कार्यक्षम असणे, प्रशासन समजने आणि ज्ञानी…

शिवरायांची जिरेटोप घालण्यास देवाभाऊंनी दिला नम्रपणे नकार, म्हणाले….

पिंपरी चिंचवड/महान कार्य वृत्तसेवाछत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्यदैवत आहेत. त्यामुळे देशभरासह जगातही छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचं स्थान आहे.…

एक पारशी, एक मुस्लीम, एक शीख आणि एका हिंदूचे निधन; अमिताभ बच्चन यांची ‘ती’ पोस्ट, नेटकऱ्यांच्या भावुक कमेंट्‌‍स

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाअमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते अनेकदा सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. आता…

40 कोटींची घड्याळे, 19 कोटींच्या हँडबॅग; पीएमची संपत्ती पाहून अख्खे जग थक्क

नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवापंतप्रधान म्हणजे कोणत्या सेलिबिटीपेक्षा कमी नाहीत. इतर सेलिबिटीप्रमाणे त्यांच्याकडे किती पैसे असेल, त्यांचं घर कसं असेल, त्यांच्याकडे…

पुन्हा लॉकडाऊन? 2025 मध्ये कोरोनासारखी महासाथ; जगभरातील आरोग्य तज्ज्ञांचा अलर्ट

नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवाचीनच्या वुहान प्रांतात फ्लूसदृश व्हायरसने कहर केल्याचे लोकांनी ऐकलं होतं, तेव्हा क्वचितच कोणी विचार केला असेल की…

कर्मचाऱ्यासांठी मोठी गुड न्यूज! Earned Leave बाबत उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, प्रत्येकाने वाचावी अशी बातमी

अहमदाबाद/महान कार्य वृत्तसेवाकर्मचाऱ्याला कामाच्या ठिकाणी अनेक प्रकारच्या सुट्ट्या असतात त्यापैकी Earned Leave म्हणजेच अर्जित सुट्ट्यांचे पैसे मिळत असतात. अशा प्रकारच्या…

खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही?

बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन्‌‍ टाळ्यांचा गजर! पुणे/महान कार्य वृत्तसेवापुण्यात एका कार्यक्रमामध्ये बोलताना माजी न्यायमूर्ती बी. जी.…