दोन कर्मचार्यांवर 17 हजार पथदिवे दुरूस्तीचा भार; ठेकेदाराचा अजब कारभार; महापालिकेचा कानाडोळा
इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवाइचलकरंजी शहरातील पथदिव्यांची देखभाल, दुरूस्ती करण्यासाठी खासगी ठेकेदार नेमला आहे. परंतू, त्या ठेकेदाराने केवळ दोनच कर्मचारी नियुक्त केले…