Category: Latest News

माणुसकीची भिंत उपक्रमाला इचलकरंजीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा व्हिजन इचलकरंजी या सामाजिक संस्थेच्यावतीने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत आलेल्या…

कच्च्या मतदार तपासून घ्यानंतर मतं चोरीचा आरोप नदी

आ राहुल आवाडे यांचे विरोधकांना आव्हानइचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवाआगामी महानगरपालिका निवडणुकीत सर्व 65 जागांवर महायुतीचेच उमेदवार विजयी होतील आणि पहिला महापौर…

यड्रावमध्ये सापडला जीबीएसचा रूग्ण

दहा वर्षाच्या बालकाला लागण : ग्रामस्थ भितीच्या छायेखाली यड्राव/महान कार्य वृत्तसेवाशिरोळ तालुक्यातील यड्राव येथे जीबीएस सिंड्रोमचा रूग्ण आढळून आल्याने एकच…

कुंभोजच्या हिव्वरखान बिरदेव मंदिरास दोन कोटींचा निधी

समाजिक कार्यकर्ते सागर पुजारी यांच्या पाठपुराव्याला यश कुंभोज/ महान कार्य वृत्तसेवाहातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील धनगर समजाचे श्रद्धास्थान हिव्वरखान बिरदेव मंदिर…

कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट इंटीग्रेटेड टेक्स्टाईल पार्क हा राज्यातील नव्हे तर देशातील अव्वल स्थानावर

इचलकरंजी महान कार्य वृत्तसेवासंस्थेच्या वतीने येत्या सहा महिन्यात आवश्यक त्या सर्व पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप.…

विपरीत परिस्थितीत देखील लक्ष्मी प्रोसेर्ससची यशस्वी वाटचाल – चेअरमन मुकुंद फाटक

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवाबाजारातील आर्थिक चढउतार, मंदी, व्यवहारात लागणारी रोकड उपलब्धता तसेच प्रोसेसिंगसाठी लागणार्‍या कच्या मालाच्या दरात गतवर्षीच्या तुलनेत झालेल्या दरवाढीचा…

मोका खटल्यातून सनी बगाडेसह 10 जणांची निर्दोष मुक्तता

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा÷सात वर्षापूर्वी हुपरी-बोरगांव रोडवर ट्रक अडवून 22 टन लोखंडी सळी लंपास केल्याच्या आरोपातून एस. बी. गँगमधील संशयित सनी…

जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे तिहेरी यश

इचलकरंजी /महान कार्य वृत्तसेवाजिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका आयोजित शालेय, शासकीय खो खो स्पर्धा मंगळवार दि. 9 सप्टेंबर,…

देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करावी

आ. डॉ. अशोक माने यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदनइचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवाभारत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रनी सेनानी देशभक्त पद्मश्री डॉ.रत्नाप्पाण्णा…

मथुरा हायस्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवायेथील दातार मळा परिसरात असलेल्या श्री मथुरा शिक्षण संस्था संचलित मथुरा हायस्कूलमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात…

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये शिक्षक दिन उत्साहात

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवाइ. दहावीच्या सर्व विद्यार्थिनी शिक्षकानी दिवसभराचे शालेय कामकाज यशस्वीरित्या पार पाडले .शिपाई, कर्मचारी, कार्यालयातील लिपीक ग्रंथपाल, प्रयोगशाळा परिचर,…

मराठ्यांचा एैतिहासिक विजय : जरांगे पाटील यांच्या उपोषणाला यश

सरकारकडून जीआर काढल्यानंतर मोठा निर्णय मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेले मनोज…

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दराने गाठला उच्चांक दर, जाणून घ्या 22 कॅरेट सोन्याचा भाव

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा जागतिक घडामोडी आणि तणावपूर्वक परिस्थिती याचा परिणाम सोन्याच्या दरांवर होताना दिसतोय. र्श्ण्‌ें वर आज पुन्हा…

परभणीतील पोलीस अधीक्षकांना शिवीगाळाचा आरोप, बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील नागरगोजेंनी नैराश्येतून उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा सेवेतून बडतर्फ झालेल्या पोलीस निरीक्षकाने बीडच्या अंबाजोगाई येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री…

मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगेना आझाद मैदान खाली करण्याची नोटीस , वकील तातडीने कोर्टात धाव घेणार

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा गेल्या पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटलांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत उपोषण सुरू आहे . गेल्या…

मुंबई पोलिसांची धडाधड कारवाई, आधी रस्त्यावरील गाड्या हटवल्या आता स्थानकातूनही आंदोलकांना बाहेर काढले

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा देशाची आर्थिक राजधानी मुंबईत गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चर्चेत आली आहे.…

निवडणुका असताना मनोज जरांगेंना भेटायला 10-10 मंत्री यायचे, आता सरकारचा एक प्रतिनिधी आलेला नाही, मराठा आंदोलक वाऱ्यावर, रोहित पवारांची टीका

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे पाच दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु…

मुंबई पोलिसांनी आझाद मैदान खाली करण्याची नोटीस देताच मराठा समाजाचा मोठा निर्णय, तातडीने संदेश पाठवले

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पाच दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन थांबवण्यासाठी…

मराठ्यांनी ताकद लावली, मोठा वकील मैदानात उतरवला, हायकोर्टात अटीतटीची सुनावणी!

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोध दाखल याचिकेवर काही वेळातच सुनावणी होत आहे. मुख्य न्यायमूर्ती श्री…

मनोज जरांगेंवर पोलिसांनी बळजबरी केली तर मुस्लिम समाज छातीचा कोट करुन सर्वात पुढे असेल, इम्तियाज जलील यांचा खंबीर पाठिंबा

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मागणीसह अन्य मागण्यांसाठी…