डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा
कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा डॉ. डी.वाय.पाटील हॉस्पीटल कदमवाडी येथे गुरुवारी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. डी. वाय. पाटील…
जागतिक पर्यावरण दिनीच रुकडीत वृक्षतोड
रूकडी / महान कार्य वृत्तसेवा रुकडी-इचलकरंजी मार्गावर आलासे मळा येथे रस्ता रुंदी करण्याच्या नावाखाली वृक्षतोड करण्यात आली आहे.ही वृक्षतोड नागरिकांच्या…
५० हजार शिक्षकांच्या अनुदानासाठी राज्यातील पालकमंत्र्यांच्या घरी पायी दिंडी
विनाअनुदानित कृती समिती कडून दिंडीस प्रारंभ ; वाढीव टप्पा निधीची तरतूद करण्याची मागणी राधानगरी / महान कार्य वृत्तसेवा राज्यातील ५०…
गोकुळच्या दूध वाढीमध्ये वासरू संगोपन योजनेचा मोलाचा वाटा : संचालक अरुण डोंगळे
भोगावती / महान कार्य वृत्तसेवा गोकुळ दूध संघाच्या वतीने जागतिक दुग्ध दिनानिमित्त जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट वासरू संगोपन स्पर्धा सुरु करणेत आली…
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – हेमंत पाटील
राज्य सरकारचे असंवेदनशील वर्तन धक्कादायक पुणे : महान कार्य वृत्तसेवाक्रीडा विश्वात बंगळूरूतील घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. परंतु, प्रशासन…
अमरनाथ यात्रेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था; 42,000 हून अधिक जवान तैनात
ड्रोन आणि एआयचा सुद्धा वापर श्रीनगर / महान कार्य वृत्तसेवा अमरनाथ यात्रा दरवर्षी लाखो भाविकांसाठी एक पवित्र प्रसंग आहे. ही…
11 मृत्यूला जबाबदार कोण? कर्नाटक उच्च न्यायालयानं स्वत:हून घेतली दखल
मुंख्यमंर्त्यांविरोधात तक्रारही दाखल बंगळुरु / महान कार्य वृत्तसेवा पहिल्यांदाच आयपीएल चॅम्पियन बनलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) चा जल्लोष बुधवारी एका…
”महाकुंभात 50-60 लोकांचा मृत्यू झाला, तेव्हा…”
बेंगळुरु चेंगराचेंगरीवरुन मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचं अबज विधान बेंगळुरु / महान कार्य वृत्तसेवा बेंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमजवळ ण्ींँ चा विजयोत्सव सुरु असताना चेंगराचेंगरी…
माजी आमदार दिलीप सानंदांनी काँग्रेसला ठोकला रामराम, कोणता झेंडा घेणार हाती?
बुलढाणा / महान कार्य वृत्तसेवा जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघातील तीन टर्म सलग काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणारे निष्ठावंत आणि ज्येष्ठ माजी आमदार दिलीप…
पक्षविरोधी काम करणाऱ्यांच्या कार्यक्रमाला येऊ नका, भाजपा कार्यकर्त्यांचं प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना आवाहन
अहिल्यानगर / महान कार्य वृत्तसेवा शेवगाव येथे भाजपाचे नेते अरुण मुंढे यांनी 4 व 5 जून रोजी कुस्ती स्पर्धेचं आयोजन…
देशहितासाठी काम करणं हे पक्षविरोधी वाटत असल्यास स्वत:लाच प्रश्न विचारण्याची गरज-शशी थरुर
वॉशिंग्टन / महान कार्य वृत्तसेवा ज्यांना देशहितासाठी काम करणं हे पक्षविरोधी कृत्य असल्याचं वाटतं, त्यांनी स्वत:लाच प्रश्न विचारण्याची गरज आहे.…
‘कडू’ सवाल : झेपणार नव्हते तर आश्वासने लादली कशाला?
बच्चू कडूंचा व्यंगचित्रातून मुख्यमंर्त्यांवर प्रहार नागपूर / महान कार्य वृत्तसेवा विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर बच्चू कडू यांनी सरकारविरोधी भूमिका घेण्यास…
लाडक्या बहिणींनो बँक खातं तपासा, दीड हजार रुपये येण्यास सुरुवात
अकराव्या हप्त्याविषयी आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता…
आरसीबीच्या विजयानंतर इंग्लंडचे माजी पंतप्रधान ॠषी सुनक यांच्याकडून विराटचं अभिनंदन
नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर मंगळवारी (3 जून) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स…
”रोज सकाळी उठून कोणाला फसवताय?”
शिवसेना उबाठा-मनसे युतीच्या वक्तव्यांवरून अमित ठाकरेंचा राऊतांना टोला नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांवर शिवसेना (ठाकरे)…
शासनाकडून या योजनेत सुधारणा !
नवीन व्यवसायासाठी मिळणार 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज मुंबई / महान कार्य वृत्तसेवा महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेत मोठ्या प्रमाणात सुधारणा…
22 वर्षांचा मुलगा असताना बापाने दिली गुडन्यूज
अभिनेता दुसऱ्यांना होणार वडील! मुंबई / महान कार्य वृत्तसेवा अनेकदा अभिनेत्री लग्नाआधी प्रेग्नंट होतात, तर कधी 60 व्या वर्षी अभिनेता…
भाजपच्या 27 आमदारांचे फोन आले
ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा, कारणही सांगितलं…. मुंबई / महान कार्य वृत्तसेवा राज्याच्या राजकारणात मागील काही काळात मोठ्या घडामोडी घडल्या…
सलग चौथा दिवशी सोन्याचा ! बोलबाला सोन्याचांदीचे भाव गगनाला भिडले
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा सलग चौथ्या दिवशी सोन्याचा बोलबाला स्पष्ट झाला आहे. आज पुन्हा एकदा सकाळी सोन्याच्या भावात थेट…
मुसलमानबहुल मोरोक्कोत बकरी ईदच्या तोंडावर प्राण्यांच्या कत्तलीवर बंदी
मोरोक्को / महान कार्य वृत्तसेवा मुसलमानांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोरोक्को या देशात प्राण्यांच्या कत्तलीवर बंदी घालण्यात आली आहे. मोरोक्कोमध्ये…
ठाकरे बंधूंच्या युतीवर अमित ठाकरेच मोठं भाष्य; म्हणाला, ”दोन्ही भाऊ एकत्र आले तर…”
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये युती होणार असल्याच्या…
