Category: Latest News

चाकणकरांच्या ब्लॅकमेलर गँगकडून फोटो मॉर्फ करून महिलांची बदनामी

सुषमा अंधारेंचा अजितदादांना पत्र धाडत गंभीर आरोप मुंबई / महान कार्य वृत्तसेवा वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा…

पाकिस्तानी पंतप्रधान आणि लष्करप्रमुख भारताविरोधात रसद पुरवणाऱ्या राष्ट्रप्रमुखांच्या भेटीला

दोन्ही देश एकमेकांना ट्रेनिंग, गुप्तचर अन्‌‍ तांत्रिक सहाय्य करणार! मुंबई / महान कार्य वृत्तसेवा पाकिस्तानविरोधात भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर भारताविरोधात…

कारमधून उतरून थेट दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर खुलेआम संभोग करणाऱ्या भाजप नेत्याविरोधात मोठी कारवाई

‘त्या’ महिलेबाबत कोणता निर्णय झाला? नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर एका महिलेसोबत संभोग करताना भाजप…

मला तिथं एखाद्या वेश्येसारखी वागणूक मिळाली, हैद्राबादमधील मिस वर्ल्‌‍ड स्पर्धेच्या आयोजकांवर मिस इंग्लंडचे सनसनाटी आरोप

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मिस इंग्लंडचा किताब जिंकलेल्या चळश्रश्रर चरसशश हिने हैद्राबादमध्ये सुरु असलेल्या मिस वर्ल्‌‍डच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला…

मस्जिद बंदर स्थानकात वॉटरपार्कसारखं पाणी भरताच मध्य रेल्वेने बीएमसीवर खापर फोडलं

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मान्सूनच्या पहिल्याच पावसात मुंबईत पुन्हा एकदा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी परिस्थिती दिसून आली. मुंबईत…

गरज असेल तरच घराबाहेर पडा! मुंबईची लाइफलाइन कोलमडली, मध्य रेल्वेचा खोळंबा, हार्बर ठप्प

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलं आहे. पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई…

तळ कोकणातून मान्सून एका दिवसात मुंबईत

समुद्राचं पाणी रस्त्यांवर येणार….शहरात ऑरेंज अलर्ट जारी मुंबई / महान कार्य वृत्तसेवा केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी 25 मे…

नाशिकमध्ये हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती, भक्ती गुजराथीच्या आत्महत्येनंतर पतीसह सासू-सार्सयांना अटक

नाशिक / महान कार्य वृत्तसेवा सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेतलेल्या विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासू-सार्सयांना गुजरातच्या नवसारीतून अटक करण्यात…

मुंबईसह राज्याला पावसाने झोडपले

परळ, हिंदमाता आणि दादर परिसरात साचलं पाणी मुंबई / महान कार्य वृत्तसेवा रविवारी रात्रीपासून मुंबईसह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये…

बारामतीत पावसाचा हाहाकार, इमारती खचल्या ; अजित पवारांकडून पाहणी

बारामती / महान कार्य वृत्तसेवा पावसानं राज्यासह बारामतीत जोरदार हजेरी लावली आहे. शहरातील एमआयडीसी पेन्सिल चौकाशेजारील तीन इमारती पावसानं खचल्या…

निरा खोऱ्यात दमदार पाऊस; पंढरपूर तालुक्यातील बंधारे पाण्याखाली

सोलापूर / महान कार्य वृत्तसेवा मागील दोन दिवसांपासून भीमा आणि निरा खोऱ्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली असून, अनेक ठिकाणी ओढे…

सातारा – कागल महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करा ; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

महामार्ग व उड्डाणपुलाशी संबंधित विविध विषयांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकर व मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बैठका संपन्न कोल्हापूर / महान कार्य…

लाखो रुपयांचे महसूल गोळा करून देणारे शेडअभावी पर्यटकांसह कर्मचाऱ्यांचे हाल

पन्हाळा / महान कार्य वृत्तसेवा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हिल स्टेशन आहे. महाराष्ट्रात पाच ठिकाणी हिल स्टेशन कर प्रवासी कर गोळा केला…

२५ हजाराची लाच मागितल्या प्रकरणी जोतिबा येथील तलाठी लाच लुचपत पथकाच्या जाळ्यात 

जोतिबा / महान कार्य वृत्तसेवा गिरोली (ता.पन्हाळा) येथे गायरान जमीनीत विना परवाना खडी पसरून रस्ता केल्यामुळे प्रकरण मिटविणेसाठी लाच मागितल्या…