Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

सोन्याचे दर पुन्हा एकदा कोसळले आहेत. चउद वर सोनं पुन्हा एकदा घसरले आहे. तर एकीकडे चांदीचे दरांमध्येदेखील मोठी घसरण झाली आहे. चांदी 98053 प्रति किलोवर व्यवहार करत आहे. डॉलर इंडेक्स 99हून खाली घसरून एक महिन्याच्या निच्चांकी दरावर आला आहे. त्यामुळं सोन्याच्या किंमतीत 70 डॉलरपर्यंत उसळली आहेत. आज सोन्याचे दर काय आहेत जाणून घेऊयात.

मागील आठवड्यात सोनं 200 रुपयांनी महागले होते. तर, चांदीच्या दरात 800 रुपये प्रति किलोहून अधिक घसरण झाली होती. आज सोन्याच्या दरात 440 रुपयांची घट झाली असून 24 कॅरेट सोनं 97,640 प्रतितोळे पोहोचले आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 400 रुपयांची घट झाली असून 89,500 रुपयांवर स्थिरावल्या आहेत. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रुपयांची घट झाली असून 73,230 रुपयांवर पोहोचली आहे.

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत

10 ग्रॅम     22 कॅरेट  89,500 रुपये

10 ग्रॅम     24 कॅरेट 97,640 रुपये

10 ग्रॅम    18 कॅरेट  73,230 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत

1 ग्रॅम     22 कॅरेट   9,764रुपये

1 ग्रॅम     24 कॅरेट  8,950 रुपये

1 ग्रॅम    18 कॅरेट   7,323 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत

8 ग्रॅम     22 कॅरेट   78,112 रुपये

8 ग्रॅम     24 कॅरेट   71,600 रुपये

8 ग्रॅम    18 कॅरेट    58,584रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-  89,500 रुपये

24 कॅरेट- 97,640 रुपये

18 कॅरेट-73,230 रुपये