Category: Latest News

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार, म्हणाले, आता आर-पारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार

जालना / महान कार्य वृत्तसेवा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा…

उद्धव ठाकरेंनी हिंदीचा शासन निर्णय टराटरा फाडला, हिंदी विरोधात शिवसैनिक एकवटले, रस्त्यावरची लढाई सुरू

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा हिंदीच्या शासन निर्णयाविरोधात सर्व विरोधी पक्ष एकवटल्याचं दिसून येतंय. हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव…

रात्री इंग्रजी पितात आणि निवडणुकीच्या वेळी यांचे मराठीप्रेम जागृत होते; ठाकरे बंधुंवर भाजपच्या आमदाराची टीका

गोंदिया / महान कार्य वृत्तसेवा हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधूंनी विरोध सुरू केला असून 5 तारखेला मोर्चा देखील काढण्यात…

मराठी शिकवायला शिक्षक नाहीत, मग हिंदी शिकवण्यासाठी ‘भैया’ कुठून आले? दीपक पवारांचा सरकारला प्रश्न

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा राज्यात मराठी शाळांची अवस्था वाईट झाली आहे, मराठी शिकवायला शिक्षक नाहीत. मग हिंदी शिकवण्यासाठी भैया…

आई एकविरा देवीला जाणाऱ्या भाविकांसंदर्भात मोठा निर्णय, ‘या’ भाविकांना यापुढे मंदिरात ‘नो एन्ट्री’

कार्ला / महान कार्य वृत्तसेवा आगरी कोळी बांधवांसह लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कार्ला येथील एकविरा आईच्या दर्शनासाठी अंग प्रदर्शन करणाऱ्या…

महाराष्ट्रात खळबळ! अमरावतीत पोलीस अधिकारी एएसआय अब्दुल कलाम यांची निर्घृण हत्या

अमरावती / महान कार्य वृत्तसेवा अमरावतीत एका बड्या पोलीस अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. 5…

हिंदी भाषा सक्तीविरोधात ठाकरे सेना आक्रमक

राज्य शासनाच्या आदेशाची हातकणंगलेत होळी हातकणंगले / महान कार्य वृत्तसेवा महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात इयत्ता पहिल्यापासून हिंदी भाषा सक्ती करण्याच्या राज्य…

शक्तीपीठ महामार्ग विरोधातील एक जुलै रोजी करण्यात येणार महामार्ग रोको आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार

पोलिसांनी दडपशाही करू नये ; अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिसांची जबाबदारी ; बैठकीत देण्यात आला इशारा कोल्हापूर…

महापालिका अधिकारी कर्मचारी यांची  यंत्रसामग्रीसह शोभायात्रा

इचलकरंजी शहर प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त शोभायात्रेत महानगरपालिकेच्या विविध विभागाकडून सोयी सुविधा या बाबतचे डिजिटल…

बासरी-सारंगीच्या सुरावटीत ‘रघुपती राघव’चे मंत्रमुग्ध करणारे स्वर

इचलकरंजी महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त सुरेल जुगलबंदी कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त दाद इचलकरंजी शहर प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा बासरी आणि सारंगी…

धामोड येथे पांडूरंग चौगले यांची पावसाने भिजून कोसळलेली भिंत  

राधानगरी / महान कार्य वृत्तसेवा धामोड (ता.राधानगरी) येथील पांडुरंग रामचंद्र चौगुले यांच्या घराची भिंत पावसाने भिजल्याने कोसळली. त्यामुळे लाखो रुपयांचे…

तारदाळ मधील गुणवंत विद्यार्थी पाहून मी भारावलो : अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर

तारदाळ / महान कार्य वृत्तसेवा ग्रामीण कथाकार शंकर पाटील ग्रंथालय यांच्या वतीने तारदाळ मधील गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रात विशेष…

इचलकरंजीमध्ये भक्तीचा लळा : वारकऱ्यांसाठी पाठविला शिदा

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा दुर्गामाता प्रतिष्ठान व स्वामी समर्थ केंद्र पंचवटी टॉकीज जवळ यांचे मार्फत पंढरपूरला जाणाऱ्या वारकर्यांसाठी…

कापड खरेदी व्यवहारात ४० लाखांची फसवणूक ; दांपत्यावर गुन्हा दाखल

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा खंजीरे इंडस्ट्रीअल इस्टेट, शहापूर येथे उधारीवर ग्रे कापड खरेदी करून ४० लाख ४ हजार…

शहापूर स्मशानभूमीतील सुविधांसाठी  मागणीचा सकारात्मक परिणाम, प्रशासनाची तातडीने हालचाल

महान कार्य इम्पॅक्ट इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा (सुभाष भस्मे) पंचगंगा नदीला पूर आल्यास नजीकच्या स्मशानभूमीचा वापर करता न आल्यामुळे…

इंदिरा गांधी रुग्णालयात औषध टंचाई, रुग्णांची हेळसांड

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा शहरातील मुख्य शासकीय वैद्यकीय सुविधा असलेल्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सध्या औषध पुरवठ्याचा तुटवडा…

‘मल्टी-इयर टॅरिफ ऑर्डर’मुळे विज ग्राहकांसमोर दरवाढीचे संकट

सर्वाधिक फटका वस्त्रोद्योगाला ; 100 युनिट पर्यंत वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांना देखील फटका इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा महाराष्ट्र…

आमदार डॉ.राहुल आवाडे यांच्या प्रयत्नाने ऑटोलूम उद्योगाला बूस्टर 

कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांना वर्षाला मिळणार 400 कोटी ; इचलकरंजीकरांना 150 कोटींचा लाभ इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा (विठ्ठल बिरंजे) जागेच्या…

‘गोकुळ’तर्फे वारकऱ्यांना लोणंद व फलटण येथे साहित्य वाटप

कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक…

दगड धोंड्यांचा रस्ता…जीव नाही सस्ता

म्हासूर्ली-चौधरवाडी रस्त्यावर जीवघेणा प्रवास राधानगरी / महान कार्य वृत्तसेवा (अरविंद पाटील) सावधान! आपण जर म्हासूर्ली-चौधरवाडी रस्त्याने प्रवास करत असाल तर…