सोलापूर जिल्हा बँकेकडून सांगोला कारखान्यावर कारवाई, तारण साखरेची परस्पर विक्री

सोलापूर/महान कार्य वृत्तसेवासोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तारण कर्ज घेऊन नंतर तारण मालाची बँकेच्या परस्पर स्वत:च्या फायद्यासाठी विक्री करून बँकेची…

विनापरवाना वृक्षतोड; ऊर्जा कंपनीला दंड

सांगली/महान कार्य वृत्तसेवाशिरसगाव (ता. कडेगाव) येथे सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 268 झाडांची विनापरवाना तोड केल्याप्रकरणी आवाडा ऊर्जा कंपनीला 2 लाख 68…

धारावीत बॉम्ब; निनावी दूरध्वनी

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाधारावीत बॉम्ब असल्याचा निनावी दूरध्वनी मुंबई पोलिसांना आला आहे. धारावी पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेऊन गुन्हा दाखल केला…

पालकमंत्री पदावरून महायुतीत नाराजी, कशामुळे होतोय राजकीय गदारोळ?

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाराज्यातील बहुप्रतिक्षित अशी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यास महायुती सरकारला शनिवारचा मुहूर्त लाभला. मात्र, पालकमंर्त्यांच्या यादीवरून राजकीय गदारोळ सुरू…

…तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा

मुंबई/महान कार्य वृत्तसेवामस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यामध्ये जन आक्रोश मोर्चे सुरूच आहेत. आज (19 जानवोरी) छत्रपती संभाजी नगरमध्ये…

पोलीस भरतीचे स्वप्न भंगले, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत

मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत मुंबई/महान कार्य वृत्तसेवाबीड – परभणी मार्गावर धावणाऱ्या एसटी बसला घोडका राजुरी येथील स्वराज हॉटेल…

लाडक्या बहिणींचे पैसे कधी जमा होणार? अजित पवारांनी सांगितली तारीख

मुंबई/महान कार्य वृत्तसेवालाडकी बहिण योजनेच्या बाबतीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केलं आहे. लाडकी बहिण योजनेचे पैसे कधी…

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आडदांड मोहम्मदने अंगातली रग दाखवली पण पोलिसांनी खाक्या दाखवताच चांगलीच जिरली

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाअभिनेता सैफ अली खान याच्या घरात चोरीच्या प्रयत्नात शिरलेल्या व्यक्तीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. सैफ अली…

बोरगाव येथे कावीळसह डेंग्यूची साथ; उपचारासाठी अनेक रुग्ण रुग्णालयात दाखल, आरोग्य विभागासह नगरपंचायत अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

बोरगाव/महान कार्य न्यूज वृत्तसेवादुषित पाणीपुरवठा व वाढलेला डासांचा प्रादुर्भाव यामुळे बोरगाव येथे डेंग्यू व कावीळ साथीने थैमान घातले आहे. डेंग्यूची…

वाद झाल्यानंतर हॉलतिकिटांवरून काढून टाकले जातीचे उल्लेख!

मुंबई/महान कार्य वृत्तसेवादहावी बारावीच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या या परीक्षा करियरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या मानल्या जातात.…

शिरोळ तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत टाकवडे कन्या विद्या मंदिरचे उत्तुंग यश

टाकवडे/महान कार्य न्यूज वृत्तसेवाशिरोळ तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत कन्या विद्या मंदिर टाकवडे शाळेने उत्तुंग यश मिळवले. सर्व यशस्वी विद्यार्थिनींसह मुख्याध्यापक, शिक्षक…

शिक्षकांसाठी कॉफी विथ कलेक्टर जिल्हाधिकारी यांचा अभिनव उपक्रम : कुमार टाकवडे व बालाजी हायस्कूल अँड ज्युनि.कॉलेज सहभागी

शिरोळ/महान कार्य न्यूज वृत्तसेवाशनिवारी 18 जानेवारी रोजी माध्यमिक विभागाकडील बालाजी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी ता.हातकणंगले,प्राथमिक विभागाकडे कुमार विद्यामंदिर टाकवडे…

पानिपत बसताडा येथे शौर्य दिन उत्साहाने साजरा : शिवराज्याभिषेक सोहळा पेंटिंग देऊन मान्यवरांचा सन्मान

भेंडवडे/महान कार्य न्यूज वृत्तसेवादरवर्षीप्रमाणे यावर्षीही 14 जानेवारी रोजी पानिपत (बसताडा) हरियाणा येथे देशभरातील अनेक मराठी शिवप्रेमी शौर्य दिन साजरा करण्यासाठी…

एक कॅमेरा पोलिसांसाठी : चाकूर पोलीस ठाण्यात व्यापारी-पोलीस बैठक

लातूर/महान कार्य न्यूज वृत्तसेवाचाकूर पोलीस स्टेशन येथे व्यापारी बांधव व पोलीस यांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये व्यापार्‍यांकडून आठवडी बाजार,…

शिंदे शिवसेना गडहिंग्लज शहर संघटकपदी काशिनाथ गडकरी यांची निवड

चंदगड/महान कार्य न्यूज वृत्तसेवागडहिंग्लज शिवसेना शिंदे गटाच्या शहरसंघटक पदी काशिनाथ गडकरी यांची निवड करण्यात आली आहे. संजय संकपाळ, सुदर्शन बाबर…

8 व 9 फेब्रुवारीला जयसिंगपुरात 12 वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

जयसिंगपूर/महान कार्य न्यूज वृत्तसेवाअनेक प्रकारची साहित्य संमेलने होत असतात पण शेतकर्‍यांसाठी देखील साहित्य संमेलन भरवून त्यामध्ये शेतकरी व शेती संदर्भात…

शिये येथील विहिरीतून चोरीच्या मोटरसायकली जप्त : दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

पुलाची शिरोली/महान कार्य न्यूज वृत्तसेवा शिये येथील विहिरीतून चोरीच्या मोटरसायकली पोलिसांनी जप्त करून दोघांना अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक…

घरफोडीचा छडा लावण्यात शहापूर पोलिसांना यश : दोघा चोरट्यांना अटक

इचलकरंजी/महान कार्य न्यूज वृत्तसेवाशहापूर परिसरातील महात्मा फुले सोसायटीतील घरफोडीचा छडा लावण्यात शहापूर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी आकाश राजेंद्र…

ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या चाकाखाली ढकलून तरुणाचा खून करणार्‍या तिघांच्या मुसक्या आवळल्या : 22 जानेवारी पर्यत पोलीस कोठडी

इचलकरंजी/महान कार्य न्यूज वृत्तसेवाजुन्या वादातून ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या चाकाखाली ढकलून विशाल आप्पासो लोकरे (वय 29, रा. संतमळा) याचा खून केल्या प्रकरणी कोल्हापूर…

वडिलांचे स्वप्न लेकिन केले पूर्ण; पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षेमध्ये मिळवले यश, राज्यात प्रथम क्रमांक

छत्रपती संभाजीनगर/ महान कार्य वृत्तसेवासरकारी नोकरी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला खूप अभ्यास आणि मेहनत घ्यावी लागते तरच तुम्ही यश…