पंचगंगातील वाळू तस्करांवर कारवाई करा
पुराव्यांस सामाजिक कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा पंचगंगा नदीतील वाळू चोरी प्रकरणी वापरण्यात आलेली जेसीबी, आयवा, पोकलेन, डंपर, इत्यादी…
कोरोचीत सावकारकीचा फास
संतोष पाटील/महान कार्य वृत्तसेवाकोरोची येथील ‘बाप-लेकाच्या’ खासगी सावकारीच्या त्रासाला वैतागून रविवारी दुपारी एका युवकाने ‘चिंद्यापीर’जवळ आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु…
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी
नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाराज्य सरकारकडून शनिवारी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली होती.…
काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या हालचाली; शिवानी वडेट्टीवारांसह युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, नेमकं काय झालं?
मुंबई/महान कार्य वृत्तसेवासंघ मुख्यालयाला घेराव घालण्यासाठीच्या आंदोलनावरून युवक काँग्रेसमध्ये जोरदार वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. युवक काँग्रेसच्या या अत्यंत महत्त्वाच्या…
बदलापूर बलात्कारातील आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर फेक
चौकशी समितीचा 5 पोलिसांवर ठपका! मुंबई/महान कार्य वृत्तसेवाबदलापूर येथील शाळेतील दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याच्या पोलीस…
ना गाजा वाजा… ना बँड बाजा… चुपचाप लग्न; गोल्डन बॉय नीरज चोप्राची पत्नी आहे तरी कोण?
नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवाभारताचा सुपरस्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं 2025 च्या पहिल्या महिन्यातच संपूर्ण देशाला आश्चर्यचकित केलं आहे. ऑलिंपिक सुवर्ण आणि…
क्रिकेटमधील सर्वात मोठा अपसेट…; नवख्या नायजेरियाकडून ‘विश्वविजेत्यां’चा पराभव
क्वालालंपूर/महान कार्य वृत्तसेवाक्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं. त्याचं नवीनतम उदाहरण अंडर 19 महिला टी-20 विश्वचषकात दिसून आलं, जिथं नायजेरियानं क्रिकेट…
एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चा, उदय सामंत यांच्याबरोबर 20 आमदार
संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ मुंबई/महान कार्य वृत्तसेवापालकमंत्रिपदाच्या नियुक्त्यांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे कळते आहे. त्याच नाराजीतून मूळगावी दरेला जाऊन…
सुदर्शन घुलेवर 8 गुन्हे 49 कलम…
देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीची दमानियांनी क्राईम कुंडलीच सांगितली मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाबीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवनवीन खुलासे समोर…
नाशिक आणि रायगडमधील पालकमंत्रीपदाला स्थगिती, महायुतीचा वाद चव्हाट्यावर
मुंबई/महान कार्य वृत्तसेवा राज्य सरकारकडून शनिवारी (दि.19) सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. मात्र, एकाच दिवसात दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाच्या…
महिला प्राध्यापकांना मुलांच्या संगोपनासाठी 2 वर्षांपर्यंत रजा, युजीसीचा महत्वाचा निर्णय!
नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवामहिला प्राध्यापकांच्या सुट्टीसंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने महत्वाचा निर्णय घेतलाय. त्यानुसार महिला प्राध्यापकांना आता 2 वर्षांपर्यंत…
भारताच्या पुरुष संघानेही जिंकला खो-खो विश्वचषक २०२५
नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा खो खो विश्वचषक २०२५मध्ये भारताच्या पुरुष संघाने नेपाळला ५४-३६ असे हरवत पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियनचा खिताब आपल्या…
भारतीय महिला खो-खो संघाने वर्ल्डकपवर कोरले नाव, नेपाळवर मात
नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा वूमन्स टीम इंडियाने अंतिम सामन्यात शेजारी नेपाळवर मात करत पहिला वहिला खो खो वर्ल्ड कप जिंकला…
आ. जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरून बदलण्याच्या हालचाली; आ. रोहित पवारांचे संकेत
मुंबई/महान कार्य वृत्तसेवाविधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला अपयश मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या संघटनेत मोठे फेरबदल करण्यात येणार असल्याची चर्चा…
पालकमंत्रीपद न मिळाल्यानं गोगावलेंचे समर्थक आक्रमक; 32 जणांनी तडकाफडकी दिले राजीनामे
रायगड/महान कार्य वृत्तसेवारागयडचे पालकमंत्रीपद मंत्री भरत गोगावले यांना मिळालं नसल्यानं त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. गोगावले यांच्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी…
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले..
मुंबई/महान कार्य वृत्तसेवाआगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत नेमके कसे लढायचे, याबाबतची भूमिका कार्यकर्त्यांनी निश्चित करायची आहे. कार्यकर्ते जो निर्णय घेतील, तो…
भारताच्या लेकींची टी-20 वर्ल्डकपमध्ये दणक्यात सुरूवात, 26 चेंडूतच जिंकला पहिला सामना; वेस्ट इंडिजचा उडवला धुव्वा
मुंबई/महान कार्य वृत्तसेवाभारतीय संघाने 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषक सामन्यात विजयी सलामी देत दणक्यात मोहिमेला सुरूवात केली आहे. टीम इंडियाने…
रोहित शर्माने पुन्हा केला हार्दिक पांड्याचा गेम!
गौतम गंभीरने सुद्धा हात टेकले… मिटिंगमध्ये नक्की काय घडले? मुंबई/महान कार्य वृत्तसेवापाकिस्तानच्या यजमानपदाखाली 19 फेब्रुवारीपासून होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची…
प्रयागराजच्या महाकुंभात अग्नितांडव!
सिलिंडरचा स्फोट, फायर बिगेडच्या गाड्या तातडीने रवाना मुंबई/महान कार्य वृत्तसेवाप्रयागराज महाकुंभमेळा परिसरात आग लागल्याची माहिती समोर येत आहे. महाकुंभमेळा परिसरातील…
प्रत्येक महिन्याला सर्व आमदारांची बैठक होणार
अजितदादांचा स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्लॅन ठरला शिर्डी/महान कार्य वृत्तसेवाकार्यकर्ता एका पक्षाचा असतो आणि तो पक्ष वाढीसाठी घराबाहेर पडतो तेव्हा त्याची…