‘मृतदेहाचे दोन तुकडे करून वाटा’, वडिलांच्या अंत्यविधीवरून भिडले भाऊ; शेवटी ‘असा’ निघाला तोडगा
टीकमगड/ महान कार्य वृत्तसेवामध्य प्रदेशातील टीकमगड जिल्ह्यात वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या मुद्द्यावर दोन भावांमध्ये झालेल्या वादाचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे.…