Category: sport

पांड्या अन्‌‍ गिलचा पत्ता कट? BCCI ‘या’ खेळाडूच्या खांद्यावर देणार उपकर्णधारपदाची जबाबदारी; रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाआयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, ज्याचे आयोजन पाकिस्तान करेल. पण टीम इंडिया…

तो आला अन्‌‍ चक्क नोटांचा पाऊस पाडला; भर मैदानात पैसे गोळा करायला झुंबड

क्रिकेटच्या सामन्यात काय घडले बघाच! मुंबई/महान कार्य वृत्तसेवाक्रिकेटचा सामना सुरु असताना अनेक क्रिकेटवेडे आपल्या आवडत्या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक अतरंगी…

सुनील गावस्करांचा ऑस्ट्रेलियात अपमान? नाराजी व्यक्त करत म्हणाले, ”मी भारतीय आहे म्हणून”

दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा10 वर्षांचा दुष्काळ संपवत ऑस्ट्रेलियाने अखेरीस बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाला एलन बॉर्डर यांनी बॉर्डर…

एका रनाची किंमत… 9999 धावांवर आउट झाला स्मिथ, ठरला दुसरा बॅट्‌‍समॅन; तर प्रसिध ठरला पहिला गोलंदाज, कसे?

सिडनी/महान कार्य वृत्तसेवाऑस्ट्रेलियानं सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात दुसऱ्या डावात भारताला 157 धावांत गुंडाळलं आणि यजमान संघाला 162 धावांचं…

घटस्फोट झाल्यास युझवेंद्र चहलला धनश्रीला किती रुपयांची पोटगी द्यावी लागणार; दोघांपैकी श्रीमंत कोण?

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाभारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात काही आलबेल नसल्याचे समोर येत आहे.…

आर.अश्‍विनची तडकाफडकी निवृत्ती; सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून संन्यास

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाबिस्बेनमध्ये बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेच्या तिसर्‍या कसोटीच्या शेवटच्या दिवशीच भारतीय चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. एकीकडे…