Month: January 2025

‘लाडक्या बहिणींनी’ रोखली शेतकरी कर्जमाफीची वाट

कृषी मंत्र्यांचे सूचक वक्तव्य मुंबई/महान कार्य वृत्तसेवाराज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात लाडक्या बहिणीच्या योजनेसह शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा प्रचारात होता. महायुतीची सत्ता…

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो राजीनामा देण्याची शक्यता

ओटावा/महान कार्य वृत्तसेवाखलिस्तानी दहशतवादावरुन कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी भारतावर अनेकदा टीका केली आहे. मात्र भारतानंही जस्टीन ट्रुडो यांच्या टीकेला…

राज्यात ‘एचएमपीव्ही’चा एकही रुग्ण नाही! आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण; दक्षतेच्या उपाययोजनांना सुरुवात

पुणे/महान कार्य वृत्तसेवाचीनमध्ये सध्या मानवी मेटान्यूमोव्हायरसचा (एचएमपीव्ही) उद्रेक सुरू आहे. राज्यात अद्याप या विषाणूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, असे…

यकृतावर खोल जखम अन्‌‍ डोक्यात 15 फ्रॅक्चर

पत्रकार मुकेश चंद्राकरांच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवाछत्तीसगडमधील विजापूर येथील पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येतील मुख्य आरोपी…

बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी

संतोष देशमुख प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन मुंबई/महान कार्य वृत्तसेवाबीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी काही गुंडांनी…

HMVP व्हायरस बाधित दुसरा रुग्ण कर्नाटकात सापडला, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर!

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाचीनचा एचएमपीव्ही व्हायरस भारतात पोहोचला आहे. बेंगळुरूमध्ये आठ महिन्यांच्या िचमुरडीला लागण झाल्याचे समोर आल्यानंतर आता कर्नाटकमध्ये दुसरी केस…

HMVP व्हायरसची शेअर बाजारालाही ‘लागण’, परकीय गुंतवणूकदारांचा काढता पाय, स्टॉक मार्केटमध्ये मोठी पडझड!

मुंबई/महान कार्य वृत्तसेवागेल्या काही वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना महासाथीने संपूर्ण जगरहाटी थांबवली होती. करोना विषाणूमुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला. या…

राज्यात थंडीचा जोर कायम, पाऊस करणार पुन्हा आगमन? हवामान विभागाचा अलर्ट

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाराज्यात सद्यस्थितीमध्ये मुंबई वगळता सर्वत्र थंडीचा कडाका बघायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, पुणे आणि मराठवाडा या सर्वच…

मस्साजोगवरून मराठा विरुद्ध ओबीसी, धनजंय मुंडेंसाठी लक्ष्मण हाके मैदानात

मुंबई/महान कार्य वृत्तसेवामस्साजोग प्रकरणावरुन सुरू झालेला आरोप-प्रत्यारोपांचा महासंग्राम काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. परभणीच्या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी…

भाजप अन्‌‍ कम्युनिस्ट पार्टी सोडली तर देशातील सर्व 2300 पक्ष खाजगी मालकीचे

सदस्य नोंदणी कार्यक्रमातून देवेंद्र फडणवीसांची टीका मुंबई/महान कार्य वृत्तसेवाभारतीय जनता पक्षाच्या सदस्य अभियानात मी माझा पण हातभार लावला आहे. मी…

288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..

नाशिक/महान कार्य वृत्तसेवाराज्यातील जनतेचं मत होतं कि आदिवासी विकास मंत्री हा आदिवासी समाजाचाच व्हायला हवा होता. प्रचारादरम्यान मी सांगीतलं होतं…

बाह्मण समाजाला आरक्षणाची गरज नाही, जिथे जाऊ तिथे आपले स्थान निर्माण करू

ठाणे/महान कार्य वृत्तसेवाबाह्मण समाजाने कोणताही न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. स्वतंत्र भारताच्या जडणघडणीत बाह्मण समाजाचा वाटा दुर्लक्ष करण्यासारखं नाही. देशातील उद्योगांच्या…

नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेंनी पाडलं खिंडार; तब्बल 26 माजी नगरसेवकांचा पक्षाला जय महाराष्ट्र!

पुणे/महान कार्य वृत्तसेवापुणे पालिकेतील 6 नगरसेवक उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याचे वृत्त समोर आले होते. यानंतर आता नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला…

तो आला अन्‌‍ चक्क नोटांचा पाऊस पाडला; भर मैदानात पैसे गोळा करायला झुंबड

क्रिकेटच्या सामन्यात काय घडले बघाच! मुंबई/महान कार्य वृत्तसेवाक्रिकेटचा सामना सुरु असताना अनेक क्रिकेटवेडे आपल्या आवडत्या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक अतरंगी…

सुनील गावस्करांचा ऑस्ट्रेलियात अपमान? नाराजी व्यक्त करत म्हणाले, ”मी भारतीय आहे म्हणून”

दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा10 वर्षांचा दुष्काळ संपवत ऑस्ट्रेलियाने अखेरीस बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाला एलन बॉर्डर यांनी बॉर्डर…

एका रनाची किंमत… 9999 धावांवर आउट झाला स्मिथ, ठरला दुसरा बॅट्‌‍समॅन; तर प्रसिध ठरला पहिला गोलंदाज, कसे?

सिडनी/महान कार्य वृत्तसेवाऑस्ट्रेलियानं सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात दुसऱ्या डावात भारताला 157 धावांत गुंडाळलं आणि यजमान संघाला 162 धावांचं…

घटस्फोट झाल्यास युझवेंद्र चहलला धनश्रीला किती रुपयांची पोटगी द्यावी लागणार; दोघांपैकी श्रीमंत कोण?

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाभारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात काही आलबेल नसल्याचे समोर येत आहे.…

राजन साळवींना ठाकरे यांनी झापले, लवकरच भाजपात प्रवेश

रत्नागिरी/महान कार्य वृत्तसेवालोकसभा निवडणुकीतील पाडापाडीच्या राजकारणाचा फटका शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांना विधानसभा निवडणुकीत बसल्याची चर्चा रंगू…

इचलकरंजीत ”एकनाथ हिरक आरोग्य वर्ष” उपक्रमांतर्गत आरोग्य शिबिरास उदंड प्रतिसाद

गंभीर आजारांवर मोफत उपचारासाठी प्रयत्न : रवींद्र माने इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवाक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

कोयना धरण परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला

नव्या वर्षातील पहिल्या भूकंपाची झाली नोंद सातारा/महान कार्य वृत्तसेवाकोयना धरण परिसर रविवारी सकाळी 6 वा.56 मिनिटांनी भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला.…