Spread the love

टाकवडे/महान कार्य न्यूज वृत्तसेवा
शिरोळ तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत कन्या विद्या मंदिर टाकवडे शाळेने उत्तुंग यश मिळवले. सर्व यशस्वी विद्यार्थिनींसह मुख्याध्यापक, शिक्षक वर्गाचे अभिनंदन होत आहे.
शिरोळ तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत नाट्यीकरण प्रथम क्रमांक-अन्विता पाटील, अनम शेख, स्वराली झुटाळ, आरोही देवकारे, सई काळे, आराध्या निर्मळ, जान्हवी चौगुले. कथाकथन द्वितीय क्रमांक -आरोही विश्वनाथ देवकारे. सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे प्रभारी मुख्याध्यापक संजय पाटील व मार्गदर्शक सौ रेखा पाटील, सौ वैशाली दुधाळे, प्रकाश खोत, दिलीप दुधाळे व प्रकाश पुजारी शिक्षकांचे अभिनंदन होत आहे. विद्यार्थिनींना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.