मोठी बातमी! राज्यातील पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, धनंजय मुंडेंना मोठा धक्का

मोठी बातमी समोर येत आहे, पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री असणार…

शेतकऱ्यांना चौपट भरपाई दिल्याशिवाय रत्नागिरी – नागपूर महामार्ग होऊ देणार नाही : आ. राजेंद्र पाटील- यड्रावकर

जयसिंगपूर / महान कार्य वृत्तसेवा प्रस्तावित रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी चोकाक या गावच्या पुढे हातकणंगले तालुक्यातील काही गावे व शिरोळ…

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ, वेळापत्रक जाहीर

मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाआयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय पुरुष क्रिकेट संघ जाहीर केला आहे. या…

पुण्यात 25 कोटींची संपत्ती! वाल्मिक कराडच नव्हे तर दोन्ही बायका कोट्यवधींच्या मालकिणी

पुणे/महान कार्य वृत्तसेवासरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचे सूत्रधार असल्याचा ठपका वाल्मिक कराडवर ठेवण्यात आला आहे. अशातच आता…

लाडक्या बहिणींच्या अर्जाची इन्कम टॅक्स विभागाकडूनही होणार पडताळणी

मुंबई/महान कार्य वृत्तसेवामहायुती सरकारसाठी विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली लाडकी बहिण योजना आता नियम आणि अटींच्या कचाट्यात सापडली आहे. सत्तेत आल्यानंतर…

संतोष देशमुख खून प्रकरण: सहा आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी

बीड/महान कार्य वृत्तसेवासंतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात आज सहा आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानं त्यांना न्यायालयात ऑनलाईन हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयानं…

उद्योगपती आनंद महिंद्रांना मोठा दणका

ऑटो एक्स्पोच्या पहिल्याच दिवशी 7815 कोटींचा तोटा मुंबई/महान कार्य वृत्तसेवागेल्या दोन आठवड्यात आनंद महिंद्राच्या शेअर्समध्ये जवळपास 10 टक्क्यांची घसरण झाली…

वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी

मुंबई/ महान कार्य वृत्तसेवासंतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. काही…

राजन साळवींच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा?

व्यावसायिक भागीदाराला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश मुंबई/महान कार्य वृत्तसेवाशिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार राजन साळवी यांच्या मागे पुन्हा…

पंचगंगा कारखान्यासमोर बळी जाण्याची वाट पाहताय का?

सार्वजनिक बांधकाम विभागाला वाहनधारकांचा संताप्त सवाल प्रविण पवार/महान कार्य वृत्तसेवा पंचगंगा साखर कारखान्यासमोर असणाऱ्या खोक्यांच्या अतिक्रमण हटवण्यासाठी शनिवारी दुपारी सार्वजनिक…

महसूल व पाटबंधारे विभाग वाळू माफियावर कारवाईचे धाडस करणार का ?

पंचगंगा नदीतील वाळू चोरीची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी प्रवीण पवार/महान कार्य वृत्तसेवा शेतजमीन सपाटी करण्यासाठी स्वतःच्या शेतातील उंच भागातील मुरूम उपसा…

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मोठी अपडेट! विराट कोहली आणि केएल राहुल ‘या’ मोठ्या स्पर्धेला मुकणार?

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाबीसीसीआयने नुकतेच भारतीय संघातील खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणे अनिवार्य केले होते. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या…

20-25 मिनिटांच्या फरकाने माझा जीव वाचला

त्यांनी माझा व बहिणीचा हत्येचा कट रचला होताः”, शेख हसीना पलायनाबद्दल पहिल्यांदाच बोलल्या मुंबई/महान कार्य वृत्तसेवाबांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना…

फरार हल्लेखोराला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांचा नवा प्लॅन; मोबाईल लोकेशन ट्रेस करणार

मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाबॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. घटना होऊन दोन…

दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली

शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचे बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह मुंबई/महान कार्य वृत्तसेवामहाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या फेब्रुवारी-मार्च…

‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे परत घेणार?

चार ते साडेचार हजार महिलांची योजनेतून माघार मुंबई/महान कार्य वृत्तसेवाविधानसभा निवडणुकीमध्ये ‘गेम चेंजर’ ठरलेल्या ‘लाडकी बहीण’ या योजनेचा जवळपास अडीच…

करीनाचा खळबळजनक जबाब! हल्ला चोरीच्या उद्देशाने नाही? म्हणाली, ‘मी मुलांच्या..’

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाअभिनेता सैफ अली खानवर घरात घुसून प्राणघातक हल्ला करण्यात आल्याच्या घटनेला 48 तासांहून अधिकचा कालावधी उलटूनही आरोपी मोकाट…

अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग आठव्यांदा सादर करणार अर्थसंकल्प

31 जानेवारी ते 4 एप्रिल दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवाअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 24 मध्ये सलग सातव्यांदा…

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी

दिल्ली/महान कार्य वृत्तसेवाकेंद्र सरकार व केंद्रीय जल आयोगाने कर्नाटक राज्य सरकारच्या अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयाबाबत कठोर भुमिका घेऊन सदर…

कागल तालुक्यातील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय सांगाव ऐवजी पिंपळगाव खुर्द येथे होणार

कोल्हापूर/महान कार्य वृत्तसेवाकोल्हापूर जिल्ह्यामधील कागल तालुक्यातील नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयास मौजे सांगाव ऐवजी पिंपळगाव खुर्द येथील जमीन नि:शुल्क उपलब्ध करून…