’लेझर शो’ पाहून परतणाèयांच्या भरधाव कारची रोड-रोलरला धडक; दोन ठार

कोल्हापूर,27 मे डेकोरेशन क्षेत्रात कार्यरत असलेले सहा जण मुंबईला ’लेझर शो’ पाहण्यासाठी गेले होते. प्रदर्शन पाहून ते रात्री अकरा वाजता…

पोलीस दलात भरती झालेल्या युवकांचा, गोडी विहीर तालीम मंडळाने केला सत्कार

शिरोळ / प्रतिनिधीशिरोळ मधील युवक वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमधून वेगवेगळ्या महत्त्वाच्या पदांवर आणि आर्मी मध्ये भरती होत आहेत ही शिरोळसाठी अभिमानाची…

सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री तर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदाची घेतली शपथ

बेंगळुरू 20 मे कर्नाटकात आज काँग्रेसचे नवे सरकार अस्तित्वात येणार आहे. नवीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह…

कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपचा पराभव करून काँग्रेसचे सरकार येणार!: नाना पटोले

मुंबई,20 मे कर्नाटमध्ये आज पासून नव्या पर्वाला सुरुवात झाली असून जनतेच्या आशा आकांशा पूर्ण करण्याचे काम काँग्रेसचे हे नवे सरकार…

अजित पवार संतापलेत, ’पूर्वी नोटबंदी झाली त्यावेळी लोकांनी खूप काही सहन केले…’

मुंबई,20 मे पूर्वी नोटा बंद झाल्या त्यावेळी लोकांनी खूप काही सहन केले. या नोटबंदीमधून काळा पैसा बाहेर येईल आणि डुप्लिकेट…

दोन हजार रुपयांच्या नोटाबंदीमुळे उद्धव ठाकरेंची चिंता वाढली – नितेश राणे

मुंबई,20 मे रिझर्व बँकेने 2 हजाराच्या नोटा सप्टेंबरनंतर चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. काळ्या पैशाचा भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारने हे…

कोल्हापुरात केव्हापासून हेल्मेट सक्ती होणार? थेट तारीख आली समोर!

कोल्हापूर,20 मे वाढत्या दुचाकीस्वारांच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात हेल्मेट सक्ती केली जाणार आहे. जिल्ह्यात सोमवारी 22 मेपासून हेल्मेट सक्ती लागू…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्ली दरबारी, मंत्रिमंडळाच्या विस्ताराला हिरवा कंदील?

नागपूर 20 मे न्यायालयाच्या निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता असून…

त्र्यंबकेश्वरमधील प्रथा थांबवणे योग्य नाही, बाहेरच्यांनी यात पडू नये, राज ठाकरे यांचा इशारा

नाशिक 20 मे ’शंभर वर्षे जुनी परंपरा मोडीत काढू नये, त्र्यंबकेश्वरमधील प्रथा थांबवणे योग्य नाही’. त्याचबरोबर बाहेरच्यांनी यात पडायचं काय…

वंचित बहुजन आघाडी सांगली लोकसभा व सांगली जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढवणार…

वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे सांगली गेली कित्येक वर्ष या देशात काँग्रेस पक्षाने सत्ता भोगली आहे. त्यानंतर २०१४…

शिरोळ तालुक्यातील ऊस वाहतूकदार  मालकांची ५० कोटी रुपयाहुन अधिक रुपयाची फसवणूक

फसवणूक करणाऱ्या मुकादमांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांना ऊसतोड मजूर पुरवठा…

इचलकरंजीत चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोन संशयीतांवर शहापूर पोलिसांची कारवाई

येथील खंजिरे इंडस्ट्रियल,शहापूर परिसरात लोकांच्या मालमत्ता व साहित्यावर नजर ठेवून चोरीचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयास्पद स्थितीत फिरत असताना चिन्या उर्फ…

दतवाड प्रभाग तीन मध्ये पुन्हा कालेच

दत्तवाड ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक तीन मधील ग्रामपंचायत सदस्य नूर काशीम काले यांना तीन अपत्य असल्याच्या कारणावरून त्यांचे ग्रामपंचायत सदस्य अपात्र…

नाही तटत पावसामध्ये लुटला युवकांनी फुटबॉल खेळण्याचा आनंद

काल शिरोळमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. अचानकच आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.काल सायंकाळी अचानकच मुसळधार पावसाला सुरूवात झाली. अचानकच…

मिरज-कुरूंदवाड वाहतूक शिरोळ येथील जयभवानी चौकातून सुरू : रस्त्याच्या कामामुळे अर्जुनवाड कॉर्नरवरून वाहतूक बंद

गेल्या अनेक दिवसापासून मिरज-कुरूंदवाड रस्त्याचे काम सुरू आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अर्जुनवाड कॉर्नर ते मटण मार्केट…

शिरोळचे दगडू माने राष्ट्रीय संघर्षनायक पुरस्काराने सन्मानित

इंचलकरंजी पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना , संघर्षनायक मीडिया व समाजभूषण हरिश्चंद्र कांबळे स्मृती प्रतिष्ठान यांच्यावतीने शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्ते…

महाराष्ट्रात चाललेय काय? राज्यातून दररोज सरासरी 70 मुली गायब, महिन्याचा आकडा डोके सुन्न करणारा!

मुंबई,7 मे (पीएसआय)राज्यातून बेपत्ता होणाèया मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. मार्च महिन्यात राज्यातून तब्बल 2200 मुली बेपत्ता झाल्या आहेत. राज्यातून 18…

शरद पवार आमचे सर्वोच्च नेते; राजीनामा विषय आता क्लोज’

बारामती(पुणे) ,7 मे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नाराजी पसरवणाèयांवर निशाणा साधला आहे. ’ज्यांना माझी कामे दिसत नाहीत. ते माझ्याबद्दल…

ओ शेठ, तुम्ही नादच केलाय थेट! पिकाला भाव मिळाल्याचा आनंद, शेतकèयाने थेट डीजेच लावला

औरंगाबाद,7 मे पिकांना योग्य भाव न मिळाल्याने बèयाचदा शेतकरी रस्त्यावर आपली पिके फेकताना पाहायला मिळते. तर शेतकèयांच्या पिकांना भाव देण्याच्या…

राजीनामास्त्रानंतर पवार पहिल्यांदाच विठ्ठलाच्या चरणी, पंढरपुरातून पुनश्च हरी ओम!

पंढरपूर,7 मे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं आहे. शरद पवारांसोबत यावेळी विठ्ठल…