‘स्क्विड गेम 2’नंतर तिसर्या सीझनबद्दल आली अपडेट, जाणून घ्या कधी होईल रिलीज
मुंबई/महान कार्य वृत्तसेवाकोरियन वेब सीरीज ’स्क्विड गेम 2’ सध्या ओटीटी प्लेटफॉर्म नेटफ्लिक्सवर जगभरात धुमाकूळ घालत आहे. या सीरीजचा दुसरा सीझन…
अक्षय कुमार नवीन वर्ष 2025 साजरे करण्यासाठी कुटुंबासह जयपूरला पोहोचला
जयपूर/महान कार्य वृत्तसेवा पिंक सिटी जयपूर हे नववर्ष सेलिब्रेशनचे डेस्टिनेशन व्हेन्यू बनले आहे. नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी देशी-विदेशी पर्यटक जयपूरला…
रुग्णसेवेचे सेवाकार्य ‘सेवा भारती’…
इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवाइचलकरंजी शहराची गरज ओळखून 1989 साली इचलकरंजी शहरात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने सेवाभारती नावाने रुग्णसेवा सुरु केली. आजही अखंडीत…
राज्यातील ग्रामपंचायतींचं कामकाज आजपासून बंद
’या’ 3 जिल्ह्यातील ग्रामपंचायती राहणार सुरु; संतोष देशमुख प्रकरणाचा निषेध,आंदोलनात महाराष्ट्रात एकूण 27,951 ग्रामपंचायती सहभागी मुंबई/महान कार्य वृत्तसेवा बीड येथील…
आ. आवाडेंकडून पुरवठा विभागाची झाडाझडती
इचलकरंजी /महान कार्य वृत्तसेवापुरवठा कार्यालयातील अनागोंदी, कामात चालढकलपणा व प्रदीर्घकाळापासून प्रलंबित कामे या संदर्भात आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी मंगळवारी…
वीज ग्राहकांना महावितरणची गुड न्यूज; वीज बिलात मिळणार एकरकमी 120 रुपये सूट
कोल्हापूर/ विठ्ठल बिरंजेगो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर ग्राहकांना तत्काळ वीज बिलात एकरकमी 120 रुपये सूट देण्याची घोषणा महावितरणने केली आहे.…
मंत्री असो, आमदार असो की खासदार, संतोष भैय्याच्या सर्व मारेकर्यांना अटक करा, मनोज जरांगे संतापले, सरकारला थेट इशारा
जालना/महान कार्य वृत्तसेवा बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणाचा राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे. या प्रकरणात…
सुरेश धस यांची दिलगिरी, वादावर पडदा टाकला
मुंबई/महान कार्य वृत्तसेवा मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर जाहीर दिलगिरी व्यक्त करत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी एकप्रकारे वादावर…
23 दिवस वाल्मिक कराड नेमका कुठे होता?
पुणे/महान कार्य वृत्तसेवा मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी रडारवर असलेले वाल्मिक कराड यांनी काहीवेळापूर्वीच पुण्यातील सीआयडी कार्यालयात स्वत:ला…
अखेर वाल्मिक कराड शरण! पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये लावली हजेरी
पुणे/महान कार्य वृत्तसेवा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आलेला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप केलेला वाल्मिक…
इस्त्रोने रचला इतिहास, SpadeX Mission चे यशस्वी प्रक्षेपण
श्रीहरिकोटा/महान कार्य वृत्तसेवा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आज ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आंध प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून…
केजरीवालांचे हिंदू कार्डने भाजपलाच थेट चॅलेंज
आता ही योजना थांबवण्याचा प्रयत्नच करा… दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा दिल्ली विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यासाठी काही महिन्यांचा अवधी आहे. मात्र, त्याआधीच…
महाकुंभमेळ्याच्या आयोजनात प्रथमच एआय चॅटबॉटचा वापर
नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा महाकुंभमेळ्याचा संदेश, एक व्हावा संपूर्ण देश, असे आवाहन करत मन की बात कार्यक‘मातून पंतप्रधान नरेंद्र मोदी…
शरद पवारांनी आता तरुण पिढीला मार्गदर्शन करायचं काम करावं, उदयनराजे भोसलेंचा सल्ला
सातारा/महान कार्य वृत्तसेवा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची सातार्यातील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट…
मला शासनाने सांगावे, मीच जाऊन त्यांना डायरेक्ट मारुन येईन
संतोष देशमुखांची पत्नी आठवलेंसमोर संतापली बीड/महान कार्य वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या…
वाल्मिक कराड, धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार?
संतोष देशमुख प्रकरणात धाकट्या बंधूंची उच्च न्यायालयात धाव, चार प्रमुख मागण्या बीड/महान कार्य वृत्तसेवा बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष…
प्राजक्ता माळीची सुरेश धस यांच्या वक्तव्याविरोधात तक्रार, महिला आयोगाची पहिली प्रतिक्रिया
मुंबई/महान कार्य वृत्तसेवा भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या आक्षेपार्ह उल्लेखाबाबत अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली…
’सारथी’कडून 1,500 तरुण-तरुणींसाठी संधी, प्रशिक्षणार्थ्यांना 10 हजार रुपये विद्यावेतन!
पुणे/महान कार्य वृत्तसेवा छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेकडून (सारथी-) ’सरदार सूर्याजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य…
’’प्राजक्ता माळीचा विषय माझ्यासाठी संपला; वाल्मिक कराडला अटक झाली का नाही, हे मला माहिती नाही’’
बीड/महान कार्य वृत्तसेवा जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाला विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ज्यांनी वाचा फोडली ते आमदार सुरेश धस सध्या…
दुधाला अनुदान मिळाले; बळीराजाचे घर आनंदाने न्हाले!
वाडा/महान कार्य वृत्तसेवाराज्यातील दूध उत्पादक शेतकर्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी दूध खरेदी दराच्या चढ-उतारामुळे शेतकर्यांचे हाल होत होते. त्यामुळे सहकारी दूध…
राष्ट्रवादीत राजकीय हालचालींना वेग
दादांचा आमदार शरद पवारांना का भेटला? पुणे/महान कार्य वृत्तसेवामागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील अशा चर्चा सुरू…