आदेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरुच, आंतरवालीत जरांगेंच्या 4 मोठ्या घोषणा
आंतरवाली,28 जानेवारी मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या. पण अजूनही लढाई संपलेली नाही. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी…
तब्बल पाच महिन्यानंतर मनोज जरांगे आपल्या घरी परतणार; तारीखही ठरली…
जालना,28 जानेवारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीत 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरु केले होत्ो. त्ोव्हापासून मनोज जरांगे यांनी…
दरवाजा जरी बंद असला तरी काम चालु : शिरोळ पाणी पुरवठा विभाग
कधीही गेल तरी पंचायत समिती येथील पाणीपुरवठा विभागाचा मेन दरवाजा बंद असतोच मग सुट्टी असो की कामाचा दिवस असो… याबाबतची…
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचा शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा वाहन चालकांच्या संदर्भात केंद्र सरकारने केलेल्या कायद्याचा पुनर्विचार करण्याची मनसेच्या वतीने मागणी
शिरोळ / प्रतिनिधी : केंद्र सरकारने डिसेंबर २०२३ मध्ये देशातील वाहन चालकांच्या विरोधात नवीन कायदा मंजूर केला आहे.हा कायदा भारतातील…
समाजाभिमुख कामात पत्रकारांचे उल्लेखनीय कार्य : डॉ सौ स्नेहल कुलकर्णी
जायटंस् ग्रुप ऑफ दुर्गा सहेलीच्या वतीने पत्रकारांचा सत्कारशिरोळ : प्रतिनिधी : लोकशाही मधील चौथा स्तंभ मजबूत करण्यासाठी सर्वच पत्रकार लिखाणाच्या…
शिरोळमधील धनगर समाज सकल मराठा समाज आंदोलनाच्या पाठीशी
शिरोळ : प्रतिनिधी : मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अमरण उपोषणास सुरुवात करून मराठा…
सरकारला मराठा व धनगर समाजाला आरक्षण द्यावेच लागेल – आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर
जयसिंगपूर-गेले अनेक वर्षे मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहेत. अनेक मोठे राज्यव्यापी मोर्चे, शांततेच्या मार्गाने आंदोलने करत आरक्षणाची मागणी मराठा…
मराठा समाजास तात्काळ आरक्षण द्या : गणपतराव पाटील
शिरोळ येथील सकल मराठा समाजाच्या चक्री उपोषणास दिला पाठिंबा शिरोळ : प्रतिनिधी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता मनोज जरांगे…
व्यसनमुक्त भारत अभियान रथ शिरोळ मध्ये दाखल : सोमवार पासुन तालुक्यातील विद्यालय, महाविद्यालयात, करणार जागृती
शिरोळ / प्रतिनिधी: ब्रह्मकुमारी सेवा संस्थेचा वैद्यकीय विभाग व केंद्र शासनाचा सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्ह्यात 9…
शिरोळ पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी दयानंद जाधव यांची निवड
शिरोळ : प्रतिनिधी : शिरोळ नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदी राजश्री शाहू विकास आघाडीचे दयानंद जाधव यांची बिनविरोध निवड झाली…
साहेबांच्या पठ्यान… गणेश उत्सवाच्या निमित्ताने चित्ररूपी देखाव्यातून सादर केला पवार साहेबांचा जीवन प्रवास
गणेश उत्सवाच्या निमित्ताने दिग्विजय संपतराव माने (शिरोळ शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर) यांनी चित्ररूपी देखाव्यातून माननीय…
पुलाची शिरोली येथे निलेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे पुलाची शिरोली तालुका हातकणंगले येथील संत रोहिदास तरुण मंडळ येथे आयोजित करण्यात आले होते या…
महिला विधेयकाकडे कुटुंबाचा उत्कर्ष म्हणून पाहू नका – खासदार धैर्यशील माने यांनी मांडली भूमिका
कोल्हापूर/ प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हीजनमधून आकारास आलेले महिला विधेयक आपल्या कुटुंबासाठी आहे. या दृष्टीने राज्यकर्त्यांनी पाहू नये असे…
भरधाव डंपरने पाठीमागून दिली जोराची धडक : अपघातात जनवाडचा युवक ठार
पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारेपुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूरहून शिरोलीच्या दिशेने येणाऱ्या मोटर सायकल स्वारास भरधाव टाटा डंपरणे पाठीमागून जोराची…
आळतेत डेंग्युचा उद्रेक….विवाहीतेचा पहिला बळी
आळते/महान कार्य वृत्तसेवा हातकणंगले तालुक्यातील आळते येथे डेंग्युच्या साथीने अक्षरश: उद्रेक झाला आहे. खासगी शासकीय दवाखान्यात 400 हून अधिक जन…
जय महाराष्ट्र गोविंदा पथकाने ‘ शिरोळ नगराध्यक्ष दहीहंडी फोडली
शिरोळ / प्रतिनिधीअत्यंत अटीतटीच्या व उत्कंठा वाढविणाऱ्या येथील भैय्या प्रेमी ग्रुप आयोजित शिरोळ नगराध्यक्ष दहीहंडी फोडून जय महाराष्ट्र गोविंदा पथकाने…
आनंद्या जर्मनीने पोलीस कोठडीतच विष प्राशन केले : इचलकरंजीत खळबळ
जर्मन गॅंगचा म्होरक्या आनंद्या जर्मनीने पोलीस कोठडीतच विष प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न, पोलीस प्रशासनात खळबळ सिटी रिपोर्टर महान कार्य वृत्त…
कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदेची येरवडा कारागृहात आत्महत्या, पहाटेच्या सुमारास गळफास घेत संपवले जीवन
पुणे 10 सप्टेंबर (पीएसआय)महाराष्ट्राला हादरवणाèया कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपीने येरवडा कारागृहात आत्महत्या केली आहे. आज पहाटेच्या सुमारास पुण्यातील येरवडा कारागृहात आत्महत्या…
टोप येथील कासारवाडी फाट्यावर अपघातात २ गंभीर तर ३ जखमी
पुलाची शिरोली /प्रतिनिधी कुबेर हंकारे टोप येथील राष्ट्रीय महामार्गावर कासारवाडी फाटा येथे आयशर ने तीन टू व्हीलर ला धडकून झालेल्या…
भारतीय जनता पार्टीच्या शिरोळ तालुका अध्यक्षपदी मुकुंद गावडे यांची निवड
शिरोळ : प्रतिनिधी : शिरोळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी मुकुंद उर्फ बाळासाहेब गावडे यांची निवड करण्यात आली आहे भारतीय…
भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वच्या अध्यक्षपदी डॉ अरविंद माने यांची निवड
शिरोळ : प्रतिनिधी : भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वच्या अध्यक्षपदी शिरोळचे नगरसेवक डॉ अरविंद अशोकराव माने यांची…
