Spread the love

गणेश उत्सवाच्या निमित्ताने दिग्विजय संपतराव माने (शिरोळ शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर) यांनी चित्ररूपी देखाव्यातून माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा जीवन प्रवास सादर केला
अनपेक्षित रित्या झालेली पवार साहेबांची भेट आणि त्यांचे पुरोगामी विचार महाराष्ट्रा विषयी असलेली दूरदृष्टी आणि तरुणांबद्दल असलेला दृष्टिकोन, त्याचबरोबर सध्या चालू असलेली राजकीय उलथा पालथ, या सर्वांमध्ये सह्याद्री सारखा पाय रोवुन उभा असलेला 80 वर्षाचा तरुण संघर्ष योद्धा या सगळ्याने प्रेरित होऊन पवार साहेबांच्या शालेय शिक्षणापासून आत्तापर्यंतचा राजकीय व सामाजिक जीवन प्रवास चित्ररूपी देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न केला. सलाम त्यांच्या कर्तुत्वाला…

साहेबांचा कार्यकर्ता
दिग्विजय संपतराव माने
अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शिरोळ शहर
तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर
7887799695/7075909099