लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत अत्याधुनिक सीईटीपी प्रकल्प; आ. राहुल आवाडे यांनी घेतली मुंबईत बैठक
हातकणंगले/महान कार्य वृत्तसेवा इचलकरंजी शहर, लक्ष्मी आणि पार्वती औद्योगिक वसाहत याठिकाणी उभारण्यात येणार्या नवीन अत्याधुनिक सामुहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया (सीईटीपी)…