भरधाव इनोव्हा गाडीच्या धडकेत महिलेचा मृत्यू; सलगर-सदलगा महामार्गावरील तेरवाड येथील घटना
कुरुंदवाड/महान कार्य वृत्तसेवासलगर-सदलगा महामार्गावर तेरवाड (ता. शिरोळ) येथे भरधाव इनोव्हा गाडीच्या धडकेत दाम्पत्य गंभीर जखमी झाले. यात उपचारादरम्यान पत्नी शोभा…