Category: Latest News

भरधाव इनोव्हा गाडीच्या धडकेत महिलेचा मृत्यू; सलगर-सदलगा महामार्गावरील तेरवाड येथील घटना

कुरुंदवाड/महान कार्य वृत्तसेवासलगर-सदलगा महामार्गावर तेरवाड (ता. शिरोळ) येथे भरधाव इनोव्हा गाडीच्या धडकेत दाम्पत्य गंभीर जखमी झाले. यात उपचारादरम्यान पत्नी शोभा…

कापड खरेदीपोटी बंद खात्याचे चेक देवून 2 कोटी 37 लाखांची फसवणूक

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवाइचलकरंजीतील कापड व्यापार्‍याकडून ग्रे कापड खरेदी करुन त्यापोटी दिलेले बंद असलेल्या खात्यावरील तब्बल 25 चेक देत पैसे देण्यास…

जम्मू-काश्मीरमध्ये हिमवृष्टीत अडकलेल्या पर्यटकांची लष्कराने केली सुटका

श्रीनगर/महान कार्य वृत्तसेवाजम्मू-काश्मीरच्या गुलमर्ग येथे हिमवृष्टीत अडकलेल्या पर्यटकांची भारतीय सैन्याच्या जवानांनी सुटका केली. भारतीय लष्कराने गुलमर्ग जिल्ह्यात अडकलेल्या पर्यटकांना बाहेर…

मलिकवाड येथे 8 एकरातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी

एकसंबा/महान कार्य वृत्तसेवामलिकवाड येथे मशीन ऊसतोड सुरू असताना अचानक विद्युतभारीत तारेला स्पर्श झाल्याने उडालेल्या ठिणगीत येथील आठ एकरातील ऊस जळाल्याची…

अजितदादा तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा

बीड/महान कार्य वृत्तसेवाअजितदादा तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, असा थेट हल्लाबोल संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.…

बोरगांव-जंगमवाडी रस्त्यावर सराफाला लुटले

3 लाख 37 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास प्रतिनिधी/महान कार्य वृत्तसेवारेंदाळ येथील सराफाला तीन अनोळखी चोरट्यांनी बोरगांव-जंगमवाडी रोडवर धूम स्टाईलने लुबाडले.…

अर्जुनवाड कृष्णा नदी पात्रात महिलेचा मृतदेह

अर्जुनवाड / महान कार्य वृत्तसेवा अर्जुनवाड येथील कृष्णा नदी पात्रामध्ये पुला जवळ शनिवारी सकाळी स्त्री जातीचे मृतदेह तरंगताना आढळले. या…

तुम्ही जातीवादी मंत्री पोसणार असाल तर आम्हाला…

जरांगेंचा बीडच्या मोर्चातून सरकारला इशारा बीड/महान कार्य वृत्तसेवामी काय करतोय यापेक्षा माझ्या समाजाने काय केलं हे महत्वाच आहे. मी मागे…

जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही

मुंडेना मंत्रीपद सोडायला भाग पाडू; अंजली दमानियांचा बीडमध्ये एल्गार! मुंबई/महान कार्य वृत्तसेवाशरद पवार यांनी धनंजय मुंडे यांचे अनेक कारनामे पाठीशी…

संतोष देशमुख प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावं; मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी

उज्ज्वल निकम, सतीश माणशिंदेंची नियुक्ती करावी बीड/महान कार्य वृत्तसेवाबीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण हत्या…

बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा सुरु असतानाच प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाबीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण आणि परभणीतील हिंसाचारानंतर न्यायालयीन कोठडीत असलेले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या…

कुरुंदवाड-नृसिंहवाडी पुलावर चार चाकी वाहनाचा थरार; दोघे जखमी

कुरुंदवाड / महान कार्य वृत्तसेवा शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नृसिंहवाडीकडून चार चाकी कार गाडी कुरुंदवाडकडे जात असताना पुलाच्या कुरुंदवाड…

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन; वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवामाजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावल्याने त्यांना गुरुवारी सायंकाळी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. रात्री…

वक्फचा शेकडो एकर जमिनीवर दावा प्रकरणात मोठा ट्वीस्ट

मुंबई/महान कार्य वृत्तसेवावक्फ बोर्डाकडून लातूर जिल्ह्यात 100 पेक्षा जास्त शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीबाबत नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ…

महाराष्ट्रातून जाणार भारतातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा महामार्ग

दिल्ली/महान कार्य वृत्तसेवादिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे हा भारतातील पहिला सर्वात मोठा महामार्ग आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे 1350 कि.मी. लांब आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेला टक्कर…

बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर फेकली अंडी; तिघांना अटक

बंगळुरू/महान कार्य वृत्तसेवाकर्नाटकमधील बंगळुरूच्या राजराजेश्‍वरी नगर विधानसभेचे भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री एन. मुनिरत्न नायडू यांना बलात्कार प्रकरणात नुकताच जामीन…

मुंबईकरांच्या मोठ्या शत्रूला हृदयविकाराचा झटका

नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवामुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मुख्य आरोपी आणि भारताचा मोठा शत्रू दहशतवादी मसूद अझहरबाबत मोठी बातमी समोर आली…

मराठी पाऊल पडते पुढे? मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचे मराठी कच्चे!

छत्रपती संभाजीनगर/महान कार्य वृत्तसेवाकाही महिन्यांपूर्वी केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला. मात्र महाराष्ट्रात अजूनही अनेकांना मराठी भाषा…

इचलकरंजी महानगरपालिकेकडून वारसा हक्काने १८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

शहर/प्रतिनिधी इचलकरंजी महानगरपालिका आरोग्य विभागाकडील स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या १८ वारसाना अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त स्मृती पाटील, सहा.आयुक्त विजय…

इचलकरंजीत साहित्य संमेलनाचा स्मृती जागर

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा घरात, व्यवहारात, जीवनात मराठी भाषा वापरणे आणि मराठी भाषेच अनुकरण करून ती समृध्द करण्याचा संकल्प करण्याची गरज…