Category: Latest News

वेरुळ-अजिंठा महोत्सवात न्यायाधीशांना उठवले खुर्चीवरुन; समितीचा जाहीर माफीनामा

छत्रपती संभाजीनगर,4 फेबुवारी वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव नव्या वादात अडकला आहे. कार्यक्रमाला उपस्थितीत असलेल्या न्यायाधीश यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर…

एवढे दिवस वरिष्ठांचे ऐकले, आता माझे ऐका; अजित पवारांचे बारामतीकरांना भावनिक आवाहन

बारामती,4 फेबुवारी बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‌‍वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याने बारामतीला…

पण मला कुठे माहिती तिकडे कोंबड्यांचा कारखाना ठेवलाय; उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंवर बोचरा वार

सावंतवाडी (सिंधुदुर्ग),4 फेबुवारी मी अगोदर एक मेडिकल कॉलेजला परवानगी दिली. त्याअगोदर देखील एका मेडिकल कॉलेजला परवानगी दिली मी खरी परवानगी…

छगन भुजबळ प्रमुख पाहुणे असलेल्या कार्यक्रमात 80 टक्के खूर्च्या रिकाम्या; वारकऱ्यांसह नागरिकांनी फिरवली पाठ

नाशिक,4 फेबुवारी ओबीसी रॅलीत्ूान बेधडक वक्तव्य करून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये दुही निर्माण होईल, अशी वक्तव्य करत चाललेल्या मंत्री छगन…

जिल्ह्याच्या विकासात उद्योजक व नवउद्योजकांची भूमिका महत्वपूर्ण – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर,30 जानेवारी यशस्वी उद्योजक जिल्ह्याचा विकास जोमाने करु शकतात, म्हणूनच जिल्ह्याच्या विकासात उद्योजक व नवउद्योजकांची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी…

मुंबईतील धडक मोर्चात दिसणार ओबीसी समाजाची ताकद – प्रकाश शेंडगे

मुंबई,30 जानेवारी मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी करण्यासाठी मराठा नेत्ो मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानवर आंदोलन करण्याचं ठरवलं होतं.…

वाद पेटणार! ओबिसी समाजही रस्त्यावर उतरला; पुण्यात मराठा आरक्षणाबाबत काढलेला जिआर जाळला

पुणे,30 जानेवारी ओबीसी आणि मराठा समाज यांच्यात आरक्षणाचा वाद पेटणार आहे. राज्य सरकार विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला असून थेट…

नवरा शारीरिक सुख देण्यास अपयशी, पत्नीची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल; कल्याणमधील घटना

शहाड,30 जानेवारी एका 32 वर्षीय बायकोने आपला नवरा शारीरिक सुख देत नसल्याच्या आरोप करत पोलिसांत तक्रार दिल्याची खळबळजनक घटना घडली…

10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषण करणार; सरकारच्या अडचणीत वाढ

रायगड,30 जानेवारी मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारने काढलेल्या अध्यादेशाला 9 फेब्रुवारीला पंधरा दिवस पूर्ण होणार आहे. त्यामुळे या अध्यादेशाची अंमलबजावणी न…

मानापमानाच्या नाट्यानंतर अखेर वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश, अधिकृत पत्र जारी

मुंबई,30 जानेवारी वंचित बहुजन आघाडीचा औपचारिकरित्या महाविकास आघाडीत समावेश करण्यात आला. याबाबतचं महाविकास आघाडीने अधिकृत पत्र जारी केलं आहे. वंचित…

अशोक सराफ यांना सन 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मुंबई,30 जानेवारी महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सन 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्ो अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे.…

जर्मनीच्या शिष्टमंडळाने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची घेतली भेट

मुंबई,30 जानेवारी जर्मनीच्या शिष्टमंडळाने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मंत्रालयात भेट घेतली. जर्मनीला मागणीप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रातील विविध कुशल मनुष्यबळ…

पंकजा मुंडे यांना दुखापत, पुढील सर्व कार्यक्रम रद्द; एक्सवर पोस्ट करत म्हणाल्या

बीड,30 जानेवारी भारतीय जनता पार्टीच्या पंकजा मुंडे यांना दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांनी पुढील त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.…

’वंचित‌’चा महाविकास आघाडीत अधिकृत समावेश; प्रकाश आंबेडकरांनी दिली ‌’ही‌’ प्रतिक्रिया

‌मुंबई,30 जानेवारी ‌ ’वंचित बहुजन आघाडी‌’चा महाविकास आघाडीत अधिकृत समावेश करण्यात आलाय. महाविकास आघाडीने याबाबतचे अधिकृत पत्र जारी केलेय. वंचित…

ओबीसी मतांना घाबरून, त्या नेत्यांने मराठा समाजाच्या आनंदउत्सवाला लावली गैरहजेरी

शिरोळ/प्रतिनिधी : शिरोळ मधील नव्याने उदयाला येत असलेला, मोठ्या पक्षाचा एक युवक नेता, मराठा समाजाच्या आनंद उत्सवाला गैर हेजरी लावली.…

मराठा आरक्षण निर्णयानंतर आता एकनाथ शिंदेच स्ट्राँग मराठा लीडर, इतर लीडरशीप बाद: प्रकाश आंबेडकर

मुंबई,28 जानेवारी मराठा आरक्षण मोर्चाचा फायदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना होणार असून हीच हवा राहिली तर या लोकप्रियत्ोचे रूपांतर मतात…

सावधान! प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या नावाखाली 500 जणांची फसवणूक, पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश

मुंबई 28 जानेवारी प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या नावाखाली लोकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दरम्यान, याप्रकरणी…

ओबीसींवर अन्याय होईल असा निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही, कधी घेणारही नाही; बावनकुळेंची स्पष्टोक्ती

नागपूर,28 जानेवारी राज्य सरकार आणि पक्ष ओबीसी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, अशी भूमिका स्पष्ट…

आंदोलन मनोज जरांगेंचे, फायदा होणार ‌’या‌’ नेत्यांचे; जातीय समीकरणाचे असेही गणित…

मुंबई,28 जानेवारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई रोखण्यासाठी निघालेल्या मनोज जरांगे यांच्या लढाईला मोठे यश मिळाले असून, त्यांच्या जवळपास सर्वच मागण्या…

शिरोळ तालुका क्रीडा संकुलासाठी आवश्यक तेवढा निधी देणार – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

कोल्हापूर,28 जानेवारी शिरोळ तालुक्यातील खेळाडूंच्या विकासासाठी शिरोळ येथे होणारे तालुका क्रीडा संकुल व जयसिंगपूर येथील राजर्षी शाहू स्टेडियम दर्जेदार पद्धतीने…

आदेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरुच, आंतरवालीत जरांगेंच्या 4 मोठ्या घोषणा

आंतरवाली,28 जानेवारी मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या. पण अजूनही लढाई संपलेली नाही. या पार्श्‌‍वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी…