मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी आणा जागतिक बाजारपेठ याचा परिणाम सोन्याच्या दरांवर होताना दिसत आहे. आज र्श्ण्ें वर सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घेऊयात.
आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 1,640 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 1 लाखांवर पोहोचलं आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 96,200 रुपयांवर पोहोचलं आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 1,230 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 1,230 रुपयांवर स्थिरावलं आहे. गुडरिटर्न्सनुसार हे आजचे दर आहेत.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 96,200 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,04,950 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 78,710 रुपये
़ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 9,620 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 10,495 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,871 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 76, 960 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 83,960 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 62, 968 रुपये
मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 96,200 रुपये
24 कॅरेट- 1,04,950 रुपये
18 कॅरेट- 78,710 रुपये
