ज्यादा परताव्याच्या आमिषाने ४३ लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक; जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल

जयसिंगपूर / महान कार्य वृत्तसेवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून ज्यादा परताव्याचे अमिषा दाखवून ४३ लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक केल्याची…

जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याची घेतली झाडाझडती

प्रतिनिधी/महान कार्य वृत्तसेवाशिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात घडलेल्या आत्मदहन प्रयत्न प्रकरणानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी पोलीस ठाण्यास भेट देऊन…

दावोसच्या गुंतवणुकीतून किती नोकऱ्या मिळणार; आ. सतेज पाटील यांचा सवाल

कोल्हापूर/महान कार्य वृत्तसेवाराज्य सरकारने दावोसमध्ये औद्योगिक गुंतवणूक झाल्याची विविध आकडेवारी जाहीर केली होती. या झालेल्या गुंतवणुकीतून 15 लाख रोजगार निर्माण…

मसाई पठार म्हाळुंगे येथे आग लागून शेणी (गोवऱ्या) भस्मसात

आगीचे रौद्र रूप: पन्हाळा नगर परिषद अग्नीशामक दल व गावकऱ्यांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात पन्हाळा: महान कार्य वृत्तसेवा मसाई पठारावर असणाऱ्या…

अखेर सरिता कृषी इंडस्ट्रीजला पाच हजारांचा दंड

यड्राव : महान कार्य वृत्तसेवागावाच्या तलावामध्ये कारखान्याचा कचरा टाकल्याप्रकरणी सरिता कृषी इंडस्ट्रीजवर ग्रामपंचायतीने कारवाईचा बडगा उगारला आहे. पर्यावरण नियमांचे उल्लंघन…

बापरे; दहावीचा पेपर सोडवताना विद्यार्थ्याच्या अंगावर पडला पंखा, विद्यार्थी जखमी

नाशिक/महान कार्य वृत्तसेवामविप्रसंस्थेच्या मराठा हायस्कूलमध्ये दहावीच्या भूमितीचा पेपर सोडवत असताना एका विद्यार्थ्याच्या अंगावर पंखा पडल्यानं त्यात विद्यार्थी जखमी झाल्याची धक्कादायक…

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघावर पडेल पैशांचा पाऊस… पराभूत संघही होईल मालामाल

दुबई/महान कार्य वृत्तसेवा2025 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडशी दोन हात करेल. हा सामना 9 मार्च (रविवार)…

महिलांना एक खून माफ करा; महिला दिनी रोहिणी खडसेंचं राष्ट्रपतींना पत्र; म्हणाल्या..

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाजागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे…

‘भाजपासाठी काम करणाऱ्या नेत्यांना पक्षाबाहेर काढणार’, राहुल गांधी संतापले; बैठकीत दिला थेट इशारा

नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवाकाँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी पक्ष…

नागरिकांनो काळजी घ्या! राज्यभरात वाढणार उन्हाच्या झळा!

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाराज्यभरात उन्हाळी मोसमाला सुरुवात झाली असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत चालली आहे. अशातच आता मार्च महिन्यात नागरिकांना उन्हाच्या…

छावा चित्रपट पाहिला अन्‌‍ मुघलांनी ज्या किल्ल्यावर खजिना लपवला होता तिथं शेकडो स्थानिक खोदकामासाठी पोहोचले! अवघी शेती खोदून टाकली

बरहापूर/महान कार्य वृत्तसेवाछावा चित्रपट पाहिल्यानंतर मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील असीरगड गावात शेतात मुघलकालीन सोन्याची नाणी सापडल्याची अफवा पसरली. या अफवेनंतर…

इस्त्राईलच्या महिला पर्यटकावर सामूहिक बलात्कार; महाराष्ट्रातील मुलासह तिघांना कालव्यात फेकले, एकाचा मृत्यू

बेगळुरू/ महान कार्य वृत्तसेवाकर्नाटकात 27 वर्षीय इसाईल पर्यटकासह दोन महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री तीन…

पुण्यात तरुणाला श्रीमंतीचा माज, रस्त्याच्या मधोमध BMW थांबवली, लघुशंका अन्‌‍ अश्लील चाळे

पुणे /महान कार्य वृत्तसेवासुसंस्कृत पुण्यात नक्की झालंय तरी काय? असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहेत. विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातून…

फॅशनमुळे फजिती! कॅमेऱ्यासमोरच पायऱ्यांवरुन कोसळली कंगना

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाबॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्रींना फॅशनमुळे अनेकदा अपमानाचा सामना करावा लागला आहे. जी फॅशन त्यांना इतरांपेक्षा वेगळी ठरवते…

आळतेच्या वारणा पाणी योजनेची लाईट तोडली; थकीत वीजबिलापोटी महावितरणची कारवाई

आळते/महान कार्य वृत्तसेवा येथील वारणा पाणी योजनेचे ८ लाख रूपये वीजबिल थकल्यामुळे महावितरणने वीज पुरवठा खंडीत केला आहे. २ दिवसांपासून…

महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणार कधी?

मुंबई/महान कार्य वृत्तसेवामहाराष्ट्र शासनाने अद्याप सन 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित केलेला नाही, अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली…

महावितरणने परिमंडलात चालू बिले थकल्याने जोडणी केली खंडित

कोल्हापूर,सांगली/ महान कार्य वृत्तसेवावीजबिलांची शंभर टक्के वसुली करण्यासाठी ‘महावितरण’ नेहमीच प्रयत्नशील असते. वीजबील भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा…

परळीचे लोक साधे सरळ, पण दोन लोकांमुळे.., खासदार सुप्रिया सुळेंचा रोख कुणाकडे?

बीड/महान कार्य वृत्तसेवाबीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर…

पत्नीच्या 40 व्या बर्थडे पार्टीत, ‘कपडे काढून’ नाचला झुकरबर्ग

दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा‘My Wife…’ हे असे म्हणत आपल्या पत्नीचे कौतुक करत, तिला प्रेमाने न्याहाळणारा क्रिकेटपटू विराट कोहली आठवतोय? जीवनातील आनंदाचा…

कोण ढसाळ? आम्ही ओळखत नाही, अश्लील कविता”, सेन्सॉर बोर्ड अधिकाऱ्याचा उद्दामपणा; ढसाळांच्या पत्नी संतापून म्हणाल्या

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाबंडखोर कवी व दलित पॅथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या चळवळीवर प्रकाश टाकणारा एक चित्रपट येत आहे. ‘चल…