कटके गल्लीतील स्वच्छता करा अन्यथा आंदोलन : प्रमोद बचाटे
इचलकरंजी शहर प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा पंचगंगा नदीला महापूर आल्यानंतर सर्वात पहिला पुराचा फटका बसणारा भाग म्हणजे कटके गल्ली.…
इचलकरंजीत स्वच्छ व सुंदर झोपडपट्टी स्पर्धेचे आयोजन : आयुक्त पाटील
इचलकरंजी शहर प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा इचलकरंजी महानगरपालिकेच्यावतीने स्वच्छ भारत मिशन, माझी वसुंधरा या शासन उपक्रमा अंतर्गत स्वच्छ आणि…
महापालिका हद्दीत प्लास्टिक व कागदी कप वापरावर बंदी
नगर पथविक्रेता समितीच्या पहिल्या सभेत झाला निर्णय इचलकरंजी शहर प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा इचलकरंजी महानगरपालिका हद्दीमध्ये चहा- कॉफी साठी…
कोण गेले फरक पडत नाही ; आमदार सतेज पाटील कडाडले
कोल्हापूर /महान कार्य वृत्तसेवा सर्वसामान्य लोकांच्यासाठी आमचा लढा सुरू असतो. जनता आमच्या सोबत आहे त्यामुळे कोणी गेले आले तरी काही…
बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबासाठी दिव्यांगांची प्रांताधिकारी कार्यालयावर धडक
इचलकरंजी शहर प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा अमरावती येथे सुरू असणाऱ्या बच्चू कडू यांच्या अन्यत्याग उपोषणा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार…
‘हा’ संघ 3-2 ने मालिका जिंकणार ; भारत- इंग्लंड मालिकेआधी माजी खेळाडूची मोठी भविष्यवाणी
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला…
”आम्ही फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनीष्ठ”, तेंबा बावूमाचा सामन्यानंतर खुलासा; कांगारू संघाने मारक्रम-बावूमालाष्ठ
नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करत 27 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आयसीसी ट्रॉफी…
डसॉल्ट एव्हिएशनने उघड केला पाकिस्तानचा खोटारडेपणा
भारताची तीन राफेल पाडल्याचा दावा फेटाळला नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान…
भगरे गुरुजींना कसा जावई हवाय? लेक अनघाच्या लग्नाविषयी म्हणाले, ‘एक पिता म्हणून…’
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा आज फादर्स डे आहे. याच निमित्ताने सर्वजण आपल्या वडिलांविषयीचे प्रेम, भावना व्यक्त करत आहेत. वडिलांनी…
मुंबईत अस्तित्वाची लढाई, उद्धव ठाकरेंनी मैदानात उतरवले ‘इम्पॅक्ट प्लेअर’!
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मुंबई महापालिकांसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.राज्य सरकारने प्रभागरचनेचे आदेश जारी…
केदारनाथमध्ये काळाचा घाला ! हेलिकॉप्टर अपघातात यवतमाळचं कुटुंब उद्ध्वस्त, फक्त मुलगाच वाचला !
यवतमाळ / महान कार्य वृत्तसेवा उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथला जाणारे हेलिकॉप्टर सकाळी 5.20 वाजता गौरीकुंडच्या जंगलात कोसळले. या अपघातात एकूण…
अभामना’ परिषद आणि ‘मशासां’ विभागातर्फे नीना कुळकर्णी – सुरेश साखवळकर यांना केलं ‘जीवनगौरव पुरस्कारानं’ सन्मानित!
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या…
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते ‘लाडकी बहीण’चा मुहूर्त संपन्न!
मुंबई / महान कार्य वृत्तसेव गेल्या काही महिन्यांपासून ‘लाडकी बहीण’ न्यूज मध्ये आहे. राज्य शासनाच्या अनेक उपक्रमांपैकी महिलांसाठी राबविण्यात आलेली…
इसायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंची इराणला धमकी
…तर इराणमधील प्रत्येक ठिकाणी हल्ला करू तेल अवीव / महान कार्य वृत्तसेवा इसायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पुन्हा एकदा इराणला…
महाराष्ट्रात सोनम प्रकरणाची पुनरावृत्ती !
महाराष्ट्रात सोनम प्रकरणाची पुनरावृत्ती ! पतीची निर्घृण हत्या करून संपवले, मृतदेह दोन महिने घरातच ठेवला मुंबई / महान कार्य वृत्तसेवा…
मुंबई लोकलमध्ये लवकरच मोठे बदल होणार; ‘या’ प्रवाशांना होणार फायदाच फायदा, कोर्टाने दिले होते आदेश
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मुंबईकरांचा प्रवास सोप्पा व आरामदायी व्हावा म्हणून रेल्वे प्रशासनाकडून अनेक प्रकल्प राबवण्यात येत आहेत. गेल्या…
‘राज ठाकरे-फडणवीस भेटीत एकतर्फीपणे…’, संजय राऊतांचा ‘रोखठोक’मधून मोठा दावा
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा महाराष्ट्रात एकीकडे राज ठाकरे – उद्धव ठाकरे युतीसंदर्भात चर्चा रंगल्या असतानाच एक मोठी घडामोड घडली…
दोन राष्ट्रवादी एकत्र लढण्याची चर्चा रंगली
जयंत पाटील काय म्हणाले? मुंबई मनपाच्या ठेवींवरूनही सरकावर हल्लाबोल मुंबई / महान कार्य वृत्तसेवा गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र…
पहाटे साडेतीन वाजता पोलीस घरात घुसले, गोळीबार केलेला नसतानाही एन्काउंटर केला
पहाटे साडेतीन वाजता पोलीस घरात घुसले, गोळीबार केलेला नसतानाही एन्काउंटर केला; सोलापुरातील ‘त्या’ थरारक घटनेतील मृत सराईत शाहरुखची पत्नी अन्…
अवघ्या काही तासात दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार
महिला खासदार-पतीला संपवलं, दुसरा खासदार, पत्नी जखमी; हल्लेखोर पोलिसांच्या गणवेशात घरात घुसला नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा मिनेसोटातील दोन…
इराण आणि इस्त्रायलमद्ये गेल्या 48 तासांपासून घनघोर संघर्ष सुरुच
इराण आणि इस्त्रायलमद्ये गेल्या 48 तासांपासून घनघोर संघर्ष सुरुच; तेल प्रकल्पांवर हल्ल्यानंतर इराणने इसायलवर प्रगत मिसाईल डागली, अनेक जीवितहानी मुंबई…
