Category: Latest News

रेल्वेमंर्त्यांचा राजीनामा कशाला मागता, त्यापेक्षा त्यांनी जाऊन स्थिती बघावी ; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा दररोज 72 लाख प्रवासी प्रवास करणाऱ्या मुंबई लोकलचं भयाण वास्तव आज ठाण्याजवळ झालेल्या भीषण अपघाताच्या…

नितेश राणेंबाबतचे ‘ते’ ट्विट का डिलिट केले? निलेश राणेंनी सांगितले कारण

धाराशिव / महान कार्य वृत्तसेवा धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात वादाची ठिणगी पडली. भाजपचे…

तोडपाणीसाठी संदीप क्षीरसागरांनी कामे रोखली, तीन अधिकारी घरगड्यासारखं वागतात; बीडमध्ये सत्ताधाऱ्यांचंच आंदोलन

बीड / महान कार्य वृत्तसेवा विधानसभा मतदारसंघाचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांची कामे रोखल्याचा आरोप करत…

पीओपी गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय ; मूर्तिकार अन्‌‍ मंडळांना दिलासा

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा गणेशोत्सवपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) गणेश मूर्तींवरील बंदी…

धनगर समाजातील गुणवंतांचा सत्कार ; मल्हार सेनेकडून अर्ज करण्याचे आवाहन

कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा मल्हार सेनेच्या वतीने धनगर समाजातील दहावी, बारावीसह विविध क्षेत्रात नैपुण्य मिळविलेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार…

एकटा कमावणारा मुलगा गेला, बहिणीचे लग्न राहिले

28 वर्षीय राहुलच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मुंबा रेल्वे दुर्घटनेत 4 प्रवाशांचा मृत्यू झाला असून…

सप्तकुंडमध्ये पर्यटकांवर मधमाशांचा कहर; 200 हून अधिक जखमी!

छत्रपती संभाजीनगर / महान कार्य वृत्तसेवा प्रसिद्ध अंजिठा लेण्यांजवळील सप्तकुंड धबधबा बघायला आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी अचानक हल्ला चढवला. बकरी ईदची…

४१ किलो गांजा जप्त : 30 लाखाचा मुद्देमाल हस्तगत : आठ जणांना अटक

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणार्‍या व तो विकत घेणार्‍या इचलकरंजी, सांगली, सातारा व…

शिरोळात जुन्या वादातून तरुणाचा खून. पोलिसांनी केली सात जणांना अटक

शिरोळ / महान कार्य वृत्तसेवा जुन्या भांडणाचा वाद मनात धरून परवेज शेख, रोहन कांबळे, प्रज्योत साळोखे, ऋषिकेश कांबळे, शुभम पाटील,…

जयसिंगपुरात प्लॅस्टिक बंदी कागदावरच ; शहराला प्लॅस्टिकचा विळखा

पालिका प्रशासनाने पाच महिन्यात दहा हजार दंड वसूल केला जयसिंगपूर / महान कार्य वृत्तसेवाजयसिंगपूर शहरांमध्ये अनेक व्यापारी दुकानांमध्ये सिंगल युज…

तारदाळच्या ग्रामसभेत जलजीवन विषयावरून खडाजंगी : अनेक विषयांना मंजूरी

तारदाळ / महान कार्य वृतत्सेवा हातकणंगले तालुक्यातील तारदाळ ग्रामपंचायतीची तहकूब गावसभा सोमवारी सकाळी आयोजीत करण्यात आली होती. यावेळी तारदाळ-खोतवाडी जलजीवन…

डॉ.वैष्णवी गोरड यांच्या गीताचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते प्रकाशन

पुलाची शिरोली / महान कार्य वृत्तसेवा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कार्यावरती गायलेल्या गौरव गीताचे प्रकाशन झरे…

ऊस पिकात पाचट व्यवस्थापन महत्त्वाचे – सेंद्रिय कर्ब वाढीसाठी उपयुक्त : जयवंत जगताप

डी.वाय.पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे, मार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन तारदाळ / महान कार्य वृत्तसेवा कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर यांच्या…

राज्य सरकार सामाजिक न्यायासाठी कटिबद्ध : रविंद्र माने

इचलकरंजीत लाभार्थ्यांना मंजूरी पत्रांचे वाटप इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा शिवसेना इचलकरंजी शहराच्यावतीने संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, इंदिरा…

मातीचे बैल तयार करण्यात कुंभार बांधव मग्न

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा पारंपरिक बेंदूर सणाची तयारी सध्या जोरात सुरू असून, या सणासाठी विशेष आकर्षण असलेल्या मातीच्या…

लाकूड ओढणे मोठ्या गटात सौरभ माने यांचा बैल प्रथम

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा इचलकरंजी येथील इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने कर्नाटक बेंदूर सणाच्या निमित्ताने…

सैन्यदलात दाखल झालेल्या भागोजी गावडे यांची भव्य मिरवणूक, नागरी सत्कार

शित्तूर-वारुण / महान कार्य वृत्तसेवा शित्तूर वारुण पैकी विठ्ठलाई धनगरवाडा येथील भागोजी गावडे प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय सैन्यदलात दाखल. पंचक्रोशीतून…

यड्राव येथे कृषी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद ; शेतीपूरक उद्योगांवर भर

यड्राव / महान कार्य वृत्तसेवा यड्राव (ता. शिरोळ) येथे ‘विकसित कृषी संकल्प अभियान 2025’ अंतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभाग व…

शून्य वीज अपघात उद्दिष्ट ठेऊन काम करा : मुख्य अभियंता स्वप्नील काटकर

कोल्हापूर परिमंडलात महावितरणचा २० वा वर्धापन दिन उत्साहात पुलाची शिरोली / महान कार्य वृत्तसेवा विद्युत अपघात कमी करण्यासाठी विजेबाबत काम…