माढ्यात राडा, मोहिते पाटील समर्थकांनी गिरीश महाजनांना घेरले, रणजितसिंहांनी गर्दीतूनच घरात नेले!
मुंबई,17 मार्च माढ्यात भाजप नेत्यांमधील नाराजीनाट्य समोर आले आहे. भाजपकडून माढ्यात विद्यमान खासादर रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना तिकिट देण्यात आलं. त्यामुळे धैर्यशील…
