घाबरुन न जाता वेळेत स्थलांतरीत होवून प्रशासनाला सहकार्य करा ; शासन आपल्या पाठीशी – पालकमंत्री हसन मुश्रीफ
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी निवारागृहातील स्थलांतरित नागरिकांशी साधला संवाद नुकसानग्रस्त पूरग्रस्तांना तातडीने मदत देण्याला प्राधान्य…
