Spread the love

जयसिंगपूर/ महान कार्य वृत्तसेवा:
दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आणखीन ऐकाला कर्नाटकात, बैठकिला बोलवल होत. त्याचाही दर ठरला होता. आई लक्ष्मीपुजे दिवशी जयसिंगपूरात जेष्ठ नेत्यांन भरड्यासाठी बैठक घेतली. वेगळ्या अर्थाची बैठकीत चर्चा झाली, अस समजुन येत.
बैठकीत प्राध्यान्यान दोन विषय होते. दोघांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यांची वेगळ्या अर्थाची सोय काय होणार. निवडणूकी नंतर, आम्हाला फंड कोणता कोणता मिळणार, आमच्या शहरातील पालिकेच्या निवडणूकीला तुम्ही काय मदत करणार, जिल्हा परिषदेच्या आमच्या जागा आमच्याकडे राहतील. दुसरा विषय होता, तुमच्या सांगण्यावरून कर्नाटकात दत्तवाडवरच्या बंधाऱ्यावरून आम्ही गाडी नेली. बैठक घेतली, शब्द दिला. त्याच्या खर्चापाण्याचा पहिला हाप्ता मिळावा. दोन अपक्ष मुदतीत माघार घेतील, आम्ही नागपुर, मुंबईला कळवू त्यांची माघार निश्चित झाली म्हणून, फार तर पुण्यात जावून नेत्यांना भेटून येवू,आमच्या टोळीला स्वतंत्र वेगळ्या अर्थाची मदत करावी लागेल, ती निवडणूकीत आम्ही मंगल कार्यालयात मिटींग घेवू, शिरोळ किंवा कुरूंदवाडात आमचे नेते येतील तुम्हीही या, सांजा,भात,आमटी करू, 400 गाड्या सागाव्या लागतील. 8 लाखाचा खर्च, 4000 ते 5 हजाराचा मेळावा घेवू पुढे जावू, हे झाल कि तुमची उमेदवारी धोक्यात नाही. पेट्रोलपंपावर उभारणारा कॅटींन शिवाय तुमच्याकडे चहाला येईल. अब्दुललाटला तुम्हाला जेवन मिळेल. तोफ धडधडायला सुरवात होईल. असा अश्वासन दिल गेल्याची चर्चा आहे. ऐका बाजुला दोघे माघार घेणार, तिसरा मैदानात असणार या सगळ्याच पोट पाणी आता तुमच्यावर अशी चर्चा झाली अस लोक म्हणत आहेत. त्यामुळे कुरूंदवाड ते जयसिंगपूर भरडा खालला अशी चर्चा वेगात सुरू झाली आहे. पहाव लागेल, पहिल्या दिवशी कडाडनारा , छापुण आल्यानंतर शाई वाळण्यापुर्वी बैठकीला बसणारा, समाजमनात जेष्ठ नेता कसा बनतो. बाकी या घटनेची चर्चा गणेशवाडीपासुनही सुटलेली नाही.