Spread the love


शिरोळ शहरामध्ये दुपार 12 पर्यत 26.13 % टक्के मतदान झाले आहे. मतदान केंद्रावर अपंग व्यक्तीचे फुल देवून स्वागत करण्यात आले. मतदान केंद्रावर आणि बाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

वाढलेला मतदानाचा टक्का कुणाला फायद्याच ठरणार आणि कुणाचे नुकसान होणार हे चार तारखेला स्पष्ट होणार आहे.

शिरोळ येथुन हातकणंगले लोकसभेचे उमेदवार राजु शेट्टी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.