Spread the love

शिरोळ/ प्रतिनिधी ( महेश पवार,8378083995 )
राधानगरी धरण 100% भरल आहे. कोणत्याही विसर्गास सुरवात होणार आहे, शिवाय पंचगंगा, दुधगंगा,वारणा कृष्णा नदीच्या पाणी पातळी होणारी वाढ आणि पाणी वाढुन बंद झालेल्या रस्त्यामुळे शिरोळ तालुक्यातील शाळांना आज 25 जुलै आणि उद्या 26 जुलै रोजी शाळेंना सुट्टी देण्यात आली आहे अशी माहिती शिरोळ तालुका गट शिक्षणाधिकारी सौ.भारती काळी यांनी दिली.

श्री दत्त साखर कारखान्याच्या मतमोजणीला सुरवात; सत्ताधारी आघाडीवर
आज सकाळी 8 वाजल्या पासुन कारखाना कार्यस्थळावरील गोडावून नं 11 मध्ये 67 टेबलवर मतमोजणीला सुरवात झाली असुन सत्ताधारी आघाडीवर आहेत. दुपार 12 पर्यंत संपुर्ण निकाल हाती येणार आहे.