Spread the love

महायुतीतून सन्मानाने तिकीट मिळाल्यास ठिक अन्यथा इचलकरंजी, हातकणंगले व शिरोळ मधून ताराराणी पक्षाचे उमेदवार राहतील

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इचलकरंजी मतदारसंघातून राहुल आवाडे यांची उमेदवारी आज आम .प्रकाश आवाडे यांनी जाहीर केली असून महायुतीतून सन्मानाने तिकीट मिळाल्यास महायुतीतून निवडणूक लढवणार आहे अन्यथा इचलकरंजी हातकणंगले व शिरोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये ताराराणी पक्षाचे उमेदवार उभे करण्याची घोषणा स्वातंत्र्यदिनी आमदार प्रकाश आवाडे यांनी केले आहे .

 काँग्रेस अथवा महाविकास आघाडीतून निवडणूक लढवणार नसल्याचेही त्यांनी आज स्पष्ट केले 

 आमदार आवाडे यांच्या घोषणेमुळे तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये खळबळ उडाली असून आता महायुतीतून  राहुल आवाडे यांच्या उमेदवाराला कितपत पसंती देण्यात येते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे  आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इचलकरंजी मतदारसंघातून राहुल आवाडे यांची उमेदवारी आज आम .प्रकाश आवाडे यांनी जाहीर केली असून महायुतीतून सन्मानाने तिकीट मिळाल्यास महायुतीतून निवडणूक लढवणार आहे अन्यथा इचलकरंजी हातकणंगले व शिरोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये ताराराणी पक्षाचे उमेदवार उभे करण्याची घोषणा स्वातंत्र्यदिनी आमदार प्रकाश आवाडे यांनी केले आहे . काँग्रेस अथवा महाविकास आघाडीतून निवडणूक लढवणार नसल्याचेही त्यांनी आज स्पष्ट केले  आमदार आवाडे यांच्या घोषणेमुळे तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये खळबळ उडाली असून आता महायुतीतून  राहुल आवाडे यांच्या उमेदवाराला कितपत पसंती देण्यात येते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे