एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ मोडून काढायला उद्धव ठाकरे मैदानात, कोकणात फिरुन कट्टर मावळ्यांना चेतवणार
मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाठाकरेंच्या शिवसेनेत कोकणात झालेल्या डॅमेजनंतर माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे लवकरच कोकणचा दौरा करणार…
संतोष देशमुखांची हत्या अनैतिक संबंधातून दाखवण्याचा पोलिसांचा कट, कळंबमध्ये एक बाईही तयार ठेवली होती; धनंजय देशमुखांनी आज सगळंच सांगितले
बीड/महान कार्य वृत्तसेवामस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वेगळंच वळण देण्याचा कट खुद्द बीड पोलिसांनीच रचला होता, संतोष देशमुखांची हत्या…
राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार?
भरत गोगावलेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाकोकणात शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्याचे दिसून येत आहे.…
देवेंद्र फडणवीसांचा एक आदेश अन् झटक्यात तानाजी सावंतांचा सरकारी लवाजमा गायब, फक्त एकच सुरक्षारक्षक उरला
मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाशिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची सुरक्षा कपात करण्यात आली आहे. शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती.…
हातकणंगलेत ‘मिनी पोलिसांचा’ रूबाब; व्यावसायिक, वाहनचालक वैतागले
संतोष पाटील/महान कार्य वृत्तसेवा हातकणंगले पोलीस ठाण्याकडील होमगार्ड अर्थात मिनी पोलिसांनी अक्षरश: नंगानाच सुरू केला आहे. खाकीचा आधार घेत व्यावसायिक,…
हुपरी शहरातील हुतात्मा स्मारक झाले सील
हुपरी/महान कार्य वृत्तसेवा सालाबाद प्रमाणे हुपरी परिसरामध्ये श्री अंबाबाई यात्रा हि भरविण्यात येते या यात्रेनिमित्त हुतात्मा स्मारक या ठिकाणी पाळणे…
राज्यातील शेकडो उपजिल्हाधिकारी, तहसीलदार सरकारविरोधात करणार आंदोलन
नागपूर/महान कार्य वृत्तसेवामहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) 2022 च्या परीक्षेमधील 623 उमेदवारांची मार्च 2024 मध्ये अंतरिम निवड यादी जाहीर झाली. त्यानंतर…
आंधळेची चहूबाजूंनी कोंडी, कोर्टाकडून संपत्ती जप्त करण्याचे आदेश; मस्साजोगकरांनी बोलावली तातडीची बैठक
बीड/महान कार्य वृत्तसेवाफरार कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करून त्याला फाशी देण्यात यावी अशी मागणी पुन्हा एकदा सरपंच संतोष देशमुख यांच्या…
भारताच्या निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी 182 कोटी रुपयांचा निधी रद्द; एलॉन मस्क यांचा थेट भारताला दणका!
नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवाअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सहयोगी एलॉन मस्क यांनी भारताच्या निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी 182 कोटी रुपयांचा…
अमेरिकेतील तब्बल 14 राज्यांचा डोनाल्ड ट्रम्प आणि मस्क यांच्याविरोधात तगडा निर्णय!
नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवाअमेरिकेतील 14 राज्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचा राईट हँड समजले जाणारे टेस्ला कंपनी प्रमुख आणि डिपार्टमेंट…
122 कोटीतील 70 कोटी हितेश मेहतापर्यंत पोहोचले, पोलिसांना संशय;..तर या प्रकरणात आमदार राम कदम यांचाही समावेश, आपचा आरोप
मुंबई/महान कार्य वृत्तसेवान्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यातील आरोपी हितेश मेहतापर्यंत गैरव्यवहारातील 70 कोटी रुपये पोहचल्याचा पोलिसांना संशय आहे. या…
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
मुंबई/महान कार्य वृत्तसेवालोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी 19 फेब्रुवारीला महाकुंभाला जाणार असल्याचा दावा काँग्रेस नेते अजय राय…
भाजपने शरद पवारांच्या बालेकिल्ल्याची धुळदान उडवली; लोकसभेचा वचपा विधासभेत काढला
मुंबई/महान कार्य वृत्तसेवापश्चिम महाराष्ट्र हा आधी शेतकरी कामगार पक्ष नंतर काँग्रेस आणि त्यानंतर शरद पवारांचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र,…
हातकणंगलेत भाजपमध्ये खदखद; खा. धनंजय महाडिकांकडे तक्रार, निष्ठावंत आक्रमक
हातकणंगले/महान कार्य वृत्तसेवाविशेष कार्यकारी अधिकारी पदावरुन हातकणंगलेतील भाजपमध्ये खदखद सुरु झाली आहे. यावरुन निष्ठावंत गट आक्रमक झाला असून कार्यकर्त्यांनी थेट…
हे कसलं ऑपरेशन टायगर, मला फक्त 2 तास द्या
संजय राऊतांचे चॅलेंज मुंबई/महान कार्य वृत्तसेवाविधानसभा निवडणुकीनंतर आगामी राजकारण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने…
राजकारणात 43 वर्षे काढली पण आतापर्यंत रडगाणे, नाटक केलेले नाही
भास्कर जाधवांनी मनातलं सगळं सांगितलं चिपळूण, रत्नागिरी/महान कार्य वृत्तसेवाशिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा गटनेते भास्कर जाधव हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू…
दक्षिण मुंबईत 11 मजली इमारतीत भीषण आग, दोन महिलांचा मृत्यू
मुंबई/महान कार्य वृत्तसेवामुंबईतील मशीद बंदर परिसरातील टोलेजंग अशा 11 मजली इमारतीला आग लागली. या आगीत दोन महिलांचा मृत्यू झाला. आगीचं…
नवी दिल्लीत चेंगराचेंगरी; 18 जणांचा मृत्यू
नियोजनाअभावी अजून किती लोकांना मरावं लागेल?; प्रकाश आंबेडकरांचा सरकारला संतप्त सवाल अकोला/महान कार्य वृत्तसेवानवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत 18…
पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे GBSची लागण, उपमुख्यमंत्री अजित पवार नेमकं काय म्हणाले?
पुणे/महान कार्य वृत्तसेवापुण्यापाठोपाठ राज्याच्या इतर भागातही गुलेन बॅरी सिंड्रोम अर्थात जीबीएस या दुर्मिळ आजाराचे रुग्ण वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण…
