Month: August 2025

प्रा. योगिता सावंत यांना पी.एच.डी. प्रदान

इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवायेथील डी.के.टी.ई.च्या टेक्स्टाईल ऍन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये इटीसी विभागात कार्यरत असणारे प्रा. वाय.व्ही. सावंत यांना शिवाजी…

‘एक राखी आपल्या पत्रकार बांधवांसाठी’ : श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये अनोखा उपक्रम

इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये ‘एक राखी पत्रकारांसाठी’ हा सोहळा उत्साहात पार…

लाडक्या वरदविनायक बाप्पाच्या भेटीला भक्तांची मांदियाळी

इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा २१ वर्षांनी आलेली श्रावण मासातील अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्ताने पहाटे पासूनच पंचगंगा वरदविनायक मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी…

श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीने शुक्रवारी होड्यांच्या शर्यती

इचलकरंजी सुभाष भस्मे / महान कार्य वृत्तसेवापंचगंगा नदीकिनारी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीने होड्यांच्या भव्य शर्यतींचे…

हिंगणगावात गांजाच्या शेतात धाड : 1 लाख 32 हजारांचा मुद्देमाल जप्त

हातकणंगले पोलीसांची कारवाई हातकणंगले विशेष प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव येथे गांजाच्या शेतात धाड टाकून 8 किलो…

जिव्हाजी बँकेच्या त्या चार सभासदांचे सभासदत्व कायम

इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवाजिव्हाजी सहकारी बँकेला आमचे सभासदत्व रद्द करण्यासंदर्भातील काेणताही सबळ पुरावा विभागीय सहनिबंधकसाे सहकारी संस्था काेल्हापूर यांचेकडे…

गेल्या ५ वर्षात ज्या गुन्हेगारांवर मोका कारवाई झाली त्या सर्वांवर हद्दपारीची कारवाई

पोलीस उपअधिक्षक विक्रांत गायकवाड यांचा इशारा इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा (सुभाष भस्मे) शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखत अवैध धंद्याचा…

श्री आदिनाथ बँकेच्या चेअरमन पदी बाळासाहेब चौगुले यांची निवड

इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवायेथील श्री आदिनाथ को ऑप. बँक लि., इचलकरंजी या बँकेच्या चेअरमन पदासाठीची निवड सोमवारी डॉ. एस.…

इचलकरंजीला ‘कचरा-मुक्त शहर’ करण्यासाठी २५४ कोटींचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे : खासदार धैर्यशील माने

इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवास्वच्छ भारत मिशन २.० अंतर्गत इचलकरंजीतील घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा बळकट करण्यासाठी तब्बल रुपये २५४ कोटींचा वित्तीय…

हणबर समाजाचा गुणवंत गौरव सोहळा २४ रोजी : जिल्हाध्यक्ष अरविंद खोत यांची माहिती

हातकणंगले विशेष प्रतिनिधी / महान कार्य हणबर समाज उन्नती संस्था यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार व आदर्श पुरस्कार वितरण समारंभ…

…तर नगरपंचायतीत स्वातंत्र्य दिनी कुत्री सोडणार

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे हातकणंगलेकर आक्रमक : आरोग्य अधिकाऱ्यांना घातला गेला हातकणंगले विशेष प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे…

वस्ञनगरीत गणेशोत्सवाची वाढली लगबग : बाजारपेठ सजली : जय्यत तयारी सुरु

इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा (सागर बाणदार) काही दिवसांवर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी इचलकरंजी शहर परिसरात गणेशमूर्ती तयार करणाऱ्या कुंभार कारागिरांसह…

इस्रायलच्या हवाई हल्ल्‌‍यात ‘अल-जझीरा’चे पाच पत्रकार ठार

गाजा / महान कार्य वृत्तसेवा इस्रायलने गाझा शहरात केलेल्या हवाई हल्ल्‌‍यात अल-जझीरा अरेबिकचे प्रतिनिधी अनस अल शरीफ यांच्यासह चार इतर…

10 वाजता पगार, 10 वाजून 5 मिनिटांनी पाठवला राजीनामा ; नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करणारी एचआरची पोस्ट चर्चेत

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा इंटरनेटच्या जगात दररोज वेगवेगळे फोटो-व्हिडीओ किंवा एखादी पोस्ट नेहमीच व्हायरल होत असतात. सध्या अशीच…

मोदींच्या तीन ट्रिलियन डॉलरच्या स्वप्नावर सरसंघचालक भागवत काय म्हणाले ?; अमेरिका, चीनची अर्थव्यवस्था

नागपूर / महान कार्य वृत्तसेवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची वक्तव्ये अनेकदा चर्चेत असतात. देश आणि जागतिक…

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर अमेरिकेतून बरळले ; भारतासह जगाला दिली अणू हल्ल्‌‍याची धमकी

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा पहलगाम दहशतवादी हल्ल्‌‍यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला होता. यानंतरही पाकिस्तानकडून भारताविरोधात…

”भारताची थट्टा करू नका, त्यांनीच आपल्याला वाचवले”; अमेरिकन टॅरिफनंतर शेजारी देशातील खासदाराने घेतली भारताची बाजू

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा अमेरिकेने भारतीय वस्तूंवर 50ज्ञब टॅरिफ लादल्यानंतर, श्रीलंकेने आपल्या शेजाऱ्याच्या समर्थनार्थ पुढाकार घेतला आहे. भारत-अमेरिका…

मित्रांसोबत विहिरीत पोहायला गेला पण परत आलाच नाही, काळाने केला घात ! पोलिसांची पाच तासांची शोधमोहिम अन…

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा वसई पूर्वेतील धुमाळनगर येथे एका दुर्दैवी घटनेत 17 वर्षीय समशूल खान या तरुणाचा विहिरीत बुडून…

जमिनीवर आपटलं, बेल्टने मारलं, शरीरावर चावलं, डेकेअर सेंटरमध्ये 15 महिन्यांच्या मुलीसोबत संतापजनक कृत्य

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा हल्ली बरेच पालक कामावर जातात. घरात मुलांना सांभाळणारं कोणी नसतं. अशावेळी त्या मुलांना डेकेअरमध्ये…

ऑनलाइन गेमिंगवर सरकारचा निशाणा! 6 वेबसाइट्सला ठोकले टाळे, चेक करा लिस्ट

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा सरकारने ऑनलाइन गेमिंग आणि जुगार प्लॅटफफॉर्म्सवर एक मोठे पाऊल उचलले आहे. अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या…

संसद परिसरात हायव्होल्टेज ड्रामा, राहुल, प्रियंका, राऊतांसह अनेक खासदार ताब्यात

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार यादीतील बनावट मतदारांवरून निवडणूक आयोगावर आरोप केल्यानंतर आता…