Month: June 2025

रोहितला आयुष्यभराची जखम देणाऱ्या खेळाडूची जऊख क्रिकेटमधून निवृत्ती! खझङ फायनल खेळण्याआधी घेतला निर्णय

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा ऑस्ट्रेलियाचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (जऊख) क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पंजाब…

‘टोलवाले आणि कंत्राटदारांना तुरुंगात डांबणार अन्…’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा इशारा…

नागपूर / महान कार्य वृत्तसेवा आता काही कंत्राटदार आणि टोलवाल्यांना तुरुंगात टाकणार असल्याचा कठोर इशारा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी…

अमेरिका-रशियामुळे बाजार हादरला, सोन्याच्या दरात मोठी तेजी, लाखांचा टप्पा गाठणार?

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरू होती. मात्र, आज सकाळीच बाजार उघडताच सोन्याच्या दरात…

रिमझिम पावसात करंजोशी – आरूळ रस्त्यांचे डांबरीकरण

वर्क ऑर्डर उन्हाळ्यातील आणि डांबरीकरण पावसाळ्यात शाहुवाडी / महान कार्य वृत्तसेवा विकास कांबळे करंजोशी ते आरुळ (ता.शाहुवाडी) या रस्त्यांवर २…

यादव गवळी समाजाने नेहमीच दिशादर्शक म्हणून काम केले : अजय बिरवटकर

कबनूर / महान कार्य वृत्तसेवा (अजित लटके) गवळी समाजाने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली असून समाजाला दिशा देण्याचं काम केलेले आहे.…

आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात कोरोना बाधित महिलेचा मृत्यू

पीपीई किट नसल्याने अंत्यसंस्कार करण्यास पालिका कर्मचाऱ्यांचा नकार कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच कोल्हापूरमध्येही कोरोना…

कोडोली बसस्थानकामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा ७७ वा वर्धापन दिन साजरा 

वारणा कोडोली / महान कार्य वृत्तसेवा एक जून १९४८ पासून नेहमीच प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाचा ७७ वां…

वडनेरे समितीचा अहवाल मान्य असेल तर महापुरावर काय उपायोजना केल्या?

खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील यांची विचारणा : जलसंपदामंत्र्यांना पाठवले पत्र कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील…

हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार दलितमित्र डॉ.अशोकराव माने यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

हातकणंगले / महान कार्य वृत्तसेवा हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) यांचा ७१ वा वाढदिवस…

वाळव्यातील जुळ्या बहिणी राज्यस्तरीय “अक्षर गौरव” ने सन्मानित

आमदार रोहितदादा पवार यांच्या हस्ते झाला सन्मान कसबा वाळवा / महान कार्य वृत्तसेवा शारदानगर, बारामती येथे भरवण्यात आलेल्या ‘माझी शाळा,…

भाग्यश्री मिठारे अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित

अकिवाट / महान कार्य वृत्तसेवा सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन, आपला ग्रामपंचायतस्तरीय “पुण्यश्लोक अहिल्यादेवी…

शिरोळ येथे समाजकल्याणच्या शासकीय निवासी शाळेत मोफत प्रवेश सुरु

शिरोळ / महान कार्य वृत्तसेवा मौजे आगर (ता.शिरोळ) येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलाच्या…

माधव विद्या मंदिर आदर्श संस्था पुरस्काराने सन्मानित

इचलकरंजी : महान कार्य वृत्तसेवा एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल इचलकरंजी येथील सेवाभारती संचलित माधव विद्या…

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यातील जखमी विद्यार्थीनीला वैद्यकीय खर्च द्यावा !

पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेची महापालिकेकडे मागणी इचलकरंजी : महान कार्य वृत्तसेवा (सागर बाणदार) इचलकरंजी येथील मंगळवार पेठ परिसरातील कु.नंदिनी विजय…

लग्नाच्या पहिल्या रात्रीसाठी उतावळा, उत्साहात बेडरूममध्ये गेला नवरा, काही वेळातच किंचाळू लागला, घडलं काय?

लखनऊ / महान कार्य वृत्तसेवा लग्नानंतर, वधू आणि वर लग्नाची रात्र साजरी करून त्यांचे वैवाहिक जीवन सुरू करतात. ते नेहमीच…

प्रियकराला लागली 30 कोटींची लॉटरी, बक्षिसाची रक्कम गर्लफ्रेंडच्या खात्यावर घेतली आणि मग तिनंष्ठ

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा कॅनडामधील एका पुरूषाबरोबर विचित्र घटना घडली आहे. दीर्घकाळ जिच्याशी प्रेमसंबंध होते, त्याच प्रेयसीने मोठा दगाफटका…

लग्नादरम्यानचं राहणीमान कायमस्वरुपी ठेवण्याकरता घटस्फोटित पत्नीला 50 हजारांची पोटगी द्या, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा लग्नादरम्यानचं राहणीमान कायमस्वरुपी ठेवण्याकरता पत्नीला 50 हजार रुपयांची पोटगी देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.…

”इतरांना दोष देणं थांबवा”, भारताने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत पाकिस्तानला पुन्हा फटकारलं

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला जोरदार…

आश्रमात अमलीपदार्थयुक्त लाडू दिला, मग सामूहिक बलात्कार

राष्ट्रीय तायक्वांदो खेळाडूचा खळबळजनक आरोप कानपूर / महान कार्य वृत्तसेवा उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या आश्रमात…