122 कोटीतील 70 कोटी हितेश मेहतापर्यंत पोहोचले, पोलिसांना संशय;..तर या प्रकरणात आमदार राम कदम यांचाही समावेश, आपचा आरोप
मुंबई/महान कार्य वृत्तसेवान्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यातील आरोपी हितेश मेहतापर्यंत गैरव्यवहारातील 70 कोटी रुपये पोहचल्याचा पोलिसांना संशय आहे. या…
