इलेक्ट्रिकल इंजिनियर व आदर्श युवा उद्योजक अभिजीत दिलीपराव माने यांचा राष्ट्रीय भास्कर अवॉर्ड पुरस्काराने केला गौरव
शिरोळ प्रतिनिधी : येथील इलेक्ट्रिकल इंजिनियर व आदर्श युवा उद्योजक अभिजीत दिलीपराव माने यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन या नामांकित पत्रकार…