राज्यात बर्ड फ्लूमुळे टेन्शन वाढले; आरोग्यमंत्र्यांनी दिले उत्तर
मुंबई/महान कार्य वृत्तसेवामहाराष्ट्रात बर्ड-फ्लूचा शिरकाव झाल्याने हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक भागात बर्ड फ्लूमुळं हजारो कोंबड्या मृत्यूमुखी पडत…
मुंबई/महान कार्य वृत्तसेवामहाराष्ट्रात बर्ड-फ्लूचा शिरकाव झाल्याने हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक भागात बर्ड फ्लूमुळं हजारो कोंबड्या मृत्यूमुखी पडत…
मुंबई/महान कार्य वृत्तसेवामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार आता माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील आणखी एका निर्णयाची चौकशी करणार असल्याची प्राथमिक…
कोल्हापूर/महान कार्य वृत्तसेवापुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर पडक्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर सराईत गुन्हेगार दत्ता गाडेनं जीवे मारण्याची धमकी देत…
पुणे/महान कार्य वृत्तसेवापुण्यातील स्वारगेट बस स्टँडमध्ये 26 वर्षीय प्रवासी तरूणीवरती बलात्कार केलेल्या नराधम आरोपीचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. दत्ता…
नागपूर/ महान कार्य वृत्तसेवाछत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना अलि शिवीगाळ…
मुंबई/महान कार्य वृत्तसेवासरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यानंतर तपासाची सूत्रे वेगाने फिरली आहेत…
यळगूड/महान कार्य वृत्तसेवायेथील ग्रामपंचायत इमारत आणि संबंध महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या सहकार उद्योग समूहाच्या मुख्य कार्यालयासमोरून थेट तळ कोकणात जाणाऱ्या रस्त्यालागत…
विठ्ठल बिरंजे/महान कार्य वृत्तसेवा इचलकरंजी महापालिकेच्या मालकीची असलेले छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचा सूत दलालांकडून फुकटात वापर सुरू आहे. या उद्यानाच्या…
गंगानगर/ संतोष पाटीलयेथील पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होवून दोन महिने लोटले तरी केंद्राच्या सहकार मंत्रालयाकडून अद्याप चेअरमन निवडीला ग्रीन…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले स्वागत मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाहातकणंगलेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर स्वाभिमानीला रामराम ठोकून पुन्हा शिवसेनेत…
शिरोळ : महेश पवार /महान कार्य वृत्तसेवा शिरोळ शहरात वाढत्या वाहतुकीच्या समस्येमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी…
क्रीडा प्रेमी, खेळाडूंतून संताप; परतालुक्यातील नेत्याचा खटाटोप संतोष पाटील/महान कार्य वृत्तसेवा कोल्हापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी खा. लोकनेते जयवंतराव आवळे…
मुंबई/महान कार्य वृत्तसेवामहाराष्ट्र विधीमंडळ समित्यांची घोषणा आज करण्यात आली. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या महायुतीमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय…
टाकवडे (ता. शिरोळ) – ऊसतोडणीसाठी आलेल्या लक्ष्मीबाई अनिल चव्हाण (वय 37, मूळ रा. धरणगाव, जि. जळगाव) यांचा विहिरीत पाय घसरून…
मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाराज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता असून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष…
मुंबई /महान कार्य वृत्तसेवामहाराष्ट्र सरकारने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर दिली आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 3 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय…
कोल्हापूर/महान कार्य वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत कोल्हापूर शहरात दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ या संकल्पने अंतर्गत विविध…
खा. धैर्यशील माने, जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांचा पाठपुरावा इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रूग्णालयात आता नर्सिंग कॉलेज…
मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाइतिहास अभ्यासक आणि संशोधक इंद्रजित सावंत यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाबाबत केलेल्या मांडणीवरुन त्यांना धमकी देण्यात आल्याचा…