खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क परतावा देण्यास टाळाटाळ
वैद्यकीय शिक्षण विभागाचा गलथान कारभार; विद्यार्थ्यांसह पालकही अस्वस्थ कोल्हापूर/विठ्ठल बिरंजेगतवर्षी वैद्यकीय शिक्षण (बीएएमएस) अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक शुल्क परतावा…
