राज्यातील वातावरणात पुन्हा बदल होणार
नाशिकमध्ये पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट मुंबई/महान कार्य वृत्तसेवागेले काही दिवस राज्यात विविध ठिकाणी थंडीचा कडाका असल्याचे बघायला मिळाले. अजूनही…
नाशिकमध्ये पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट मुंबई/महान कार्य वृत्तसेवागेले काही दिवस राज्यात विविध ठिकाणी थंडीचा कडाका असल्याचे बघायला मिळाले. अजूनही…
आकडा गेला 100 वर; गावकरी घाबरले बुलढाणा/महान कार्य वृत्तसेवाबोंडगाव, कालवड, कठोरा, भोनगाव, मच्छीद्रखेड, हिंगणा वैजनाथ, घुई, तरोडा कसबा, माटरगाव, पहुरजीरा,…
जयंत पाटलांसमोरच कार्यकर्त्याची शरद पवारांकडे मागणी मुंबई/महान कार्य वृत्तसेवाविधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवदीत प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी पदाधिकारी…
कॅलिफोर्निया:अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाच्या जंगलात आग लागली आहे. ही आग एवढी भडकली आहे की आता लॉस अँजेलिसच्या नागरी वस्ती आणि ह.ॉलिवूडची लोक…
रशियात घटतोय जन्मदर दिल्ली/महान कार्य वृत्तसेवालोकसंख्यावाढ ही साऱ्या जगापुढे उभी असणारी मोठी समस्या असतानाच काही देशांनी मात्र लोकसंख्या वाढीसाठी काही…
पैठणमधून मनोज जरांगेंचा इशारा बीड/महान कार्य वृत्तसेवाबीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव…
पुणे/महान कार्य वृत्तसेवामस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली. सातत्याने अनेक गंभीर आरोप केली जात आहेत. हेच…
शरद पवार गटाचे 8 आणि उद्धव ठाकरे गटाचे 9 खासदार यांच्यावर भाजपाची नजर मुंबई/महान कार्य वृत्तसेवालोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील एनडीएने…
मुंबई/महान कार्य वृत्तसेवाबीड जिल्ह्यातील सरपंच हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेला आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होत असून आता खासदार…
मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाराज्यपाल नामनिर्देशित विधानपरिषदेच्या 12 आमदारांबाबत महायुतीला हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळालाय. कैबिनेटमध्ये यादी मागे घेण्याचा निर्णय कायदेशीर असल्याचं…
नागपूर/ महान कार्य वृत्तसेवानागपूरकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. येत्या काही महिन्यांत नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबईदरम्यान…
मुंबई/महान कार्य वृत्तसेवाराज्यामध्ये दहावी तसेच बारावीच्या परीक्षा केंद्रांवर प्रत्येक खोलीत सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचे आदेश शिक्षण मंडळाकडून काढण्यात आले आहेत. मंडळाचा…
ठाकरे गटाच्या खासदाराला थेट एलॉन मस्क यांचा पाठिंबा मुंबई/महान कार्य वृत्तसेवाअमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांनी बिटनमधील ग्रुमिंग गँगचा मुद्दा समोर…
तिरूपती/ महान कार्य वृत्तसेवातिरूपती देवस्थानमध्ये दरवर्षी वैकुंठ एकादशी महोत्सवाचं आयोजन केलं जातं. 8 जानेवारी रोजीच्या या महोत्सवासाठी देवस्थानकडून भाविकांना दर्शनासाठीचे…
मुंबई/महान कार्य वृत्तसेवाएनसीपीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. या हत्या प्रकरणात आता रोजच नवनवेखुलासे…
मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाटोरेस घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं तपास सुरु केला आहे. या प्रकरणात जवळपास सव्वा लाख…
मुंबई /महान कार्य वृत्तसेवाशिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईतील विविध समस्या आणि…
मुंबई/महान कार्य वृत्तसेवाराज्यातील कोणत्याही भागातील नागरिकास राज्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता येण्यासाठी ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ संकल्पना…
मुंबई/महान कार्य वृत्तसेवाटोरेस या ज्वेलरी कंपनीने मुंबईतील हजारो गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा गंडा घातला आहे. या कंपनीने सोने, चांदी आणि मोइसॅनाइट…
मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाकोरोनानंतर आता एचएमपीव्हीचा धोका निर्माण झाल्याने जगभरात एकच खळभळ उडाली आहे. भारतात सुरुवातीला बंगळूरु येथे दोन एचएमपीव्हीचे…