Category: Latest News

दस्तऐवज नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबविणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाराज्यातील कोणत्याही भागातील नागरिकास राज्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता येण्यासाठी ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ संकल्पना…

टोरेस ज्वेलरी कंपनीचा मालक देश सोडून पसार

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाटोरेस या ज्वेलरी कंपनीने मुंबईतील हजारो गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा गंडा घातला आहे. या कंपनीने सोने, चांदी आणि मोइसॅनाइट…

मुंबईतही पोहोचला एचएमपीव्ही; सहा महिन्यांच्या चिमुकलीला लागण

मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाकोरोनानंतर आता एचएमपीव्हीचा धोका निर्माण झाल्याने जगभरात एकच खळभळ उडाली आहे. भारतात सुरुवातीला बंगळूरु येथे दोन एचएमपीव्हीचे…

Facebook, Instagram चालवण्यासाठी लागणार परवानगी; सरकारची नवीन योजना काय?

मुंबई/महान कार्य वृत्तसेवादेशामध्ये सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. सोशल मीडियावर अकाउंट तयार करण्यासाठी कोणतेही निर्बंध नाहीत. यामुळे…

तिकडे बांगलादेशकडून पासपोर्ट रद्द, गुन्ह्यांवर गुन्हे अन्‌‍ वॉरंटही जारीचा खेळ सुरुच; इकडे भारताचा सुद्धा शेख हसीनांसाठी तगडा निर्णय!

नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवागेल्यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या हिंसाचारामुळे बांगलादेशच्या युनूस सरकारने मंगळवारी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह 97 लोकांचे पासपोर्ट…

2024 मध्ये सुमारे 1.80 लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू

केंद्र सरकारने घेतला ‘हा’ निर्णय नवी दिल्ली/ महान कार्य वृत्तसेवादेशामध्ये रस्ते अपघातमधील मृत्यूचे आणि जखमींची आकडेवारी चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत…

शिवसेना ठाकरे गट स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुकीच्या लागला तयारीला

विधानसभेत पराभवाचा धक्का, उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? मुंबई/महान कार्य वृत्तसेवाविधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यातील सगळ्याच पक्षांनी महापालिका आणि स्थानिक…

‘जन-गण-मन आपले राष्ट्रगीत नाही’, महंत रामगिरी महाराज यांचे पुन्हा वादग्रस्त विधान

संभाजीनगर/महान कार्य वृत्तसेवावादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेले सराला बेट मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांचे एक विधान पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता…

बारामतीचा नादच खुळा…एआय च्या माध्यमातून ऊस शेती

पुणेमुंबई/ महान कार्य वृत्तसेवाडिजिटल भारतात सध्या एआय म्हणजेच आर्टीफिशियल इन्टेलिजन्सची चलती असून एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रत्येक क्षेत्रात गतीमानता आणण्यात…

पाकिस्तान क्रिकेटला दहशतवादी हल्ल्याची भीती; अचानक घेतला मोठा निर्णय

लाहोर/ महान कार्य वृत्तसेवापाकिस्तानातील लोकप्रिय T20 लीग पाकिस्तान सुपर लीग (PSL) च्या पुढील हंगामासाठीचा ड्राफ्ट 11 जानेवारी रोजी पाकिस्तानातील ग्वादर…

शेअर मार्केट कोसळलं, बँकिंग शेअर्स आपटले, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान

मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाशेअर मार्केटमध्ये सोमवार नंतर पुन्हा एकदा हादरा बसला आहे. गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं आहे. बँकिंग सेक्टरला याचा खूप…

लोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना दंडावरही भरावा लागणार GST; दंडाची रक्कम एकदा पाहाच

मुंबई/महान कार्य वृत्तसेवारेल्वे प्रशासनाने विनातिकिट प्रवास करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. लवकरच रेल्वे प्रशासनाकडून दंडाची रक्कम वाढवण्यात…

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगातून बाहेर येणार, 28 दिवसांचा संचित रजा मंजूर

नागपूर/महान कार्य वृत्तसेवामुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गँगस्टर अरुण गवळी याला 28 दिवसाची संचित रजा मंजूर केली आहे. न्यायमूर्ती नितीन…

बीड मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, चर्चांना उधाण

बीड/महान कार्य वृत्तसेवागेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीड शहरातील पोलीस मुख्यालयात…

मराठी भाषेचा अभिजात दर्जाचं स्वप्न पूर्ण; दिल्लीतून अखेर हवा असलेला शासन आदेश निघाला

मुंबई/ महान कार्य वृत्तसेवामराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं स्वप्न पूर्ण झालं असून दिल्लीतून अखेर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भातला शासन…

अलिबागच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 15 खलाशांना वाचवण्यात यश

अलिबाग/ महान कार्य वृत्तसेवायेथील समुद्रात आक्षी साखर भागात ‘हिरकन्या’ ही मच्छीमारी बोट सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बुडाल्याची घटना घडली. सुदैवाने बोटीवरील सर्व…

दादरमध्ये फुटपाथवर भाजी विकणाऱ्याने Torres Company मध्ये गुंतवले 4,00,00,000! एवढा पैसा कुठून आणला? धक्कादायक खुलासा

मुंबई/महान कार्य वृत्तसेवामुंबईत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. मुंबईमध्ये टोरेस नावाच्या ज्वेलर्स कंपनीनं कमी कालावधीत दुप्पट पैसे करून देण्याचे अमिश…

मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

बीड/महान कार्य वृत्तसेवामस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. या प्रकरणाचा मास्टरमाइंड मंत्री धनंजय मुंडे…

अमित शाहांनी लाँच केले ‘भारतपोल’

गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांकडून जलद मदत घेणे होणार सोपे दिल्ली/महान कार्य वृत्तसेवाभारतीय तपास यंत्रणांचे काम काही प्रमाणात सोपे…

संतोष देशमुखांच्या आरोपीची दहशत बीडपासून कोल्हापुरापर्यंत

गोड ‘ऊसाचे’ कडू कनेक्शन समोर कोल्हापूर/महान कार्य वृत्तसेवाबीडची दहशत ही फक्त बीड जिल्ह्यापुरती मर्यादित नाही तर ती कोल्हापूरपर्यंत सुद्धा पोहचली…