Category: Latest News

…तर तुम्हाला शेतकरी मातीत घातल्याशिवाय राहणार नाही; कांद्यावर 40 टक्के निर्यात कर लावल्याने राजू शेट्टींचा हल्लाबोल

कोल्हापूर,21 ऑगस्ट कांद्याला दर मिळू लागल्यानंतर मोदी सरकारने पुन्हा एकदा खेळी करत निर्यातीवर 40 टक्के कर लावत शेतकèयांच्या डोळ्यात पाणी…

जामिनावर सुटका झालेले आमदार नवाब मलिक यांचा अजित पवार गटाला पाठिंबा?

मुंबई,21 ऑगस्ट वैद्यकीय कारणास्तव अंतरीम जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता…

श्री कल्लेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ

शिरोळ : प्रतिनिधी : श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि नागपंचमीच्या निमित्ताने दर्शनासाठी पहाटेपासूनच येथील श्री कल्लेश्वर मंदिरात भाविकांची रीघ लागली…

नागपंचमीच्या मुहुर्तावर शिरोळमधील गोविंदा पथकांची दहीहंडीच्या सरावाला झाली सुरूवात

दहीहंडी म्हटले की आपसूकच शिरोळ हे नांव समोर येतं. आज नागपंचमीच्या मुहुर्तावर नारळ फोडून पथकाने दहीहंडीच्या सरावाला सुरूवात केली आहे.…

कागल तालुक्यातील साखर कारखान्यानी गत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रुपये प्रमाणे तात्काळ द्यावा

मंत्री हसन मुश्रीफ यांना आंदोलन अंकुशची निवेदणाद्वारे मागणी उसाचा उत्पादन खर्च वाढला त्या प्रमाणात उसाचा हमीभाव केंद्र सरकार ने वाढवला…

इचलकरंजी मधील बुधवार दि. २३ ऑगस्टचा बंद व विराट मोर्चा तहकूब

सुळकूड पाणी योजनेसाठी मुख्यमंत्री यांचेकडे ११ सप्टेंबर रोजी बैठक सिटी रिपोर्टर महान कार्य वृत्त सेवा इचलकरंजी दि. २१ – “इचलकरंजी…

पद्मभूषण कर्मवीर अण्णांचे नाव लवकरच महापुरुषांच्या यादीत

प्रस्ताव सादर करण्याचे प्रधान सचिवांना मुख्यमंत्र्यांचे आदेश : खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश हातकणंगले/ महान कार्य वृत्तसेवा राज्य शासनाच्या…

वजन काटा उभारण्यास मिळत आहे, भरघोस मदत : धनाजी चुडमुंगे

शेतकरी वजन काटा उभारणी कामाला मदतीसाठी तालुक्यात फिरत आहे. आज कुटवाड या गावात आमचे सहकारी सुशील भोसले, नवजीत पाटील यांच्यासह…

’जेलर’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सुपरस्टार रजनीकांत पोहोचले यूपीला…

लखनौ ,20 ऑगस्ट सुपरस्टार रजनीकांत हा ’जेलर’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी यूपीमध्ये आहेत. रजनीकांतने शनिवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यानंतर…

अजित पवारांविषयी संजय राऊत यांचे वक्तव्य बाळबोध

मुंबई,20 ऑगस्ट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाèयांवर टीका करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले. आजच्या पत्रकार…

कोल्हापूर बायपास रोडवर झालेल्या अपघातात कोथळी येथील महिलेचा जागीच मृत्यू

कोल्हापूर बायपास रोड जैनापुर येथील यड्रावकर पेट्रोल पंपा समोर महिंद्रा बोलरो पिकअप व मोटरसायकल टीव्हीएस स्कूटी मध्ये झालेल्या अपघाता मध्ये…

रशियाची चांद्रमोहिम अपयशी! लूना 25 चंद्रावर कोसळले

मुंबई,20 ऑगस्ट रशियाच्या अंतराळ संशोधन संस्था रोस्कॉसमॉसने रशियाची चांद्रमोहिम अपयशी ठरल्याची अधिकृत बातमी दिली आहे. अनियंत्रित कक्षेत फिरल्यानंतर रशियाचे लुना…

एमएसपी की गॅरंटी नही तो वोट नही 

नवी दिल्ली- एमएसपी गॅरंटी किसान मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारी मंडळाची बैठक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत व्ही.…

दोन किलोमीटर चालवा, दहा किलोमीटर आरामात जा…

श्री स्वामी समर्थ सायकल शोरूम आजपासून शिरोळकरांच्या सेवेत दाखल आज सकाळी साडे दहाच्या दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याचे डीवायएसपी राजेंद्र हिंदुराव राजमाने…

शिरोळच्या शेख कुटुंबियांकडून 17 वर्षे वारकर्‍यांची सेवा : वर्षभरात 16 दिंड्यांची करतात भोजनाची सोय

शिरोळमधील हाजी बाळासो काशिम शेख यांचे कुटुंब सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर आहे. मराठा आरक्षण आंदोलनावेळी मराठा समाजातील आंदोलकांना शेख कुटुंबियांनी…

शिरढोणमध्ये ग्रामस्थांचा विरोध डावलून उभ्या बाटलीसाठी खटाटोप कशासाठी ? : डॉ.दगडू माने

हॉटेलच्या नावाखाली दारू विक्रीला मुभा देण्याचा प्रयत्न केल्यास प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा कुरुंदवाड : प्रतिनिधीशिरढोण ( ता शिरोळ )…

कोरोची परिसरात अनेक बोगस जागा खरेदी उघडकीस येण्याची शक्यता ? अनेक मोठे मासे गळायला लागणार

इचलकरंजी कोरोची परिसरामध्ये अनेक बेकायदेशीर जागा खरेदी झाल्याची माहिती उघडकीस येत असून येणाऱ्या काळात अधिक माहिती स्पष्ट झाल्यानंतर कोरोची परिसरातील…

इचलकरंजी सुळकूड पाणी योजनेसाठी बुधवार दि. २३ रोजी इचलकरंजी बंद

प्रांत वर विराट मोर्चा निघणार सिटी रिपोर्टर इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी व कार्यवाही त्वरीत सुरु झाली पाहिजे. या…

अरुणोदय हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबिर संपन्न ; अनेक गरजू रुग्णांनी घेतला लाभ

शिरोळ / प्रतिनिधी येथील शिवाजी चौकातील अरुणोदय हॉस्पिटलमध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे निमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होतेया…