ठाकरे गटाला मोठा झटका, एकाच वेळी 2 जिल्हाप्रमुखांचा जय महाराष्ट्र, शिवसेना शिंदे गटात प्रवेश

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाशिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे गटाचे परभणी आणि वाशिम जिल्हाप्रमुखांनी शिवसेना शिंदे…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारकडून बळकटी; शासन 5 कोटींचा खर्च करणार

मुंबई/महान कार्य वृत्तसेवामुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी महत्त्वाची ठरली आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महायुती सरकारनं जुलै 2024 पासून…

‘मीच पहिली पत्नी कोर्टात सिद्ध’, घरगुती हिंसाचारात धनंजय मुंडे दोषी

करुणा मुंडेंनी मानले कोर्टाचे आभार मुंबई/महान कार्य वृत्तसेवाकॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे येथील कौटुंबीक न्यायालयाने घरगुती हिंसाचार प्रकरणात धनंजय…

मार्कस स्टॉयनिसचा तडकाफडकी निर्णय; चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीच निवृत्तीची घोषणा

मुंबई/ महान कार्य वृत्तसेवा2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार येत्या 19 फेब्रुवारीपासून रंगणार आहे. या दिवशी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना…

बनावट एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांवर अद्याप गुन्हा का नोंदवला नाही? हायकोर्टाचा सवाल

बदलापूर प्रकरणात कोर्टात नेमकं काय घडलं? मुंबई/महान कार्य वृत्तसेवाबदलापूर येथील शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर…

भाजप- शिवसेना नेत्यांमध्ये ठिणग्या

एकनाथ शिंदेंच्या सभेपूर्वी हेमंत पाटील यांचे अशोक चव्हाणांवर टीकेचे बाण मुंबई/महान कार्य वृत्तसेवाविधानसभा निवडणुकानंतर महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे…

संत तुकारामांच्या वंशज शिरीष मोरे यांनी आत्महत्येआधी लिहिली चार पत्र

देहू/महान कार्य वृत्तसेवासंत तुकारामांचे अकरावे वंशज शिरीष मोरे (30) यांनी घरातच गळफास लावून घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी शिरीष मोरे…

शिवनाकवाडीत अन्नातून विषबाधा : रुग्णसंख्या 1,080 च्या पार, आरोग्य विभाग सतर्क

शिवनाकवाडी/ विकास लवाटे शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे यात्रेच्या दरम्यान अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली असून, रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी…

इचलकरंजी महापालिका आयुक्त दिवटे यांचा बळी

स्थानिक राजकारणाचा परिणाम प्रविण पवार/महान कार्य वृत्तसेवा इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्याकडून प्रशासक पदाचा पदभार तडकाफडकी काढून…

दहावी, बारावीच्या परीक्षेवर ड्रोनची करडी नजर

मुंबई/ महान कार्य वृत्तसेवादहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च…

राहुल सोलापूरकर जिथे दिसेल तिथे ठेचून काढा, त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत, उदयनराजे संतापले

नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवाछत्रपती शिवरायांची त्यांच्या आयुष्यात मुल्यांशी आणि निष्ठांशी कधीही तडजोड केली नाही. शिवरायांनी कधीच वैयक्तिक स्वार्थ पाहिला नाही.…

अमेरिका गाझाचा ताबा घेणार ट्रम्प

वॉशिंग्टन डी. सी./ महान कार्य वृत्तसेवामध्य आशियातील तणाव निवळावा आणि परिस्थिती नियंत्रणात यावी, यासाठी अमेरिका गाझाचा ताबा घेईल. सुरक्षेचा विचार…

12वी पास अन्‌‍ सरकारी नोकरी! अंगणवाडीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

मुंबई/ महान कार्य वृत्तसेवासरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अंगणवाडीमध्ये मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात…

सातारा जिल्ह्यात खळबळ; पक्षांतर करण्यापूर्वीच बड्या नेत्याच्या घरावर आयकर विभागाचा छापा

सातारा/ महान कार्य वृत्तसेवासातारा जिल्ह्यातील राजकीय घडामोड घडण्याआधी मोठी एक बातमी समोर आली आहे. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे…

देहूत जगद्गुरू संत तुकोबांच्या वंशजांची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी

पिंपरी चिंचवड/महान कार्य वृत्तसेवादेहूत संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या…

हातात रुद्राक्षांच्या माळा अन्‌‍ नामस्मरण; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे त्रिवेणी संगमात अमृतस्नान

मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाउत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 143 वर्षांतून एकदाच येणाऱ्या या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत कोट्यवधी…

उत्तराखंडनंतर आता थेट मोदींच्या गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासाठी हालचाली सुरु

अहमदाबाद/महान कार्य वृत्तसेवागुजरात सरकारने राज्यात समान नागरी संहिता लागू करण्यासाठी नवीन समिती स्थापन केली आहे. या पाच सदस्यीय समितीच्या अध्यक्ष…

वाल्मिक कराडची ईडी चौकशीची मागणी फेटाळली, याचिकाकर्त्यांना 20 हजारांचा दंड

मुंबई/महान कार्य वृत्तसेवासंतोष देशमुख हत्या प्रकरण गेल्या दीड महिन्यांपासून चांगलेच चर्चेत आले आहे. हत्या प्रकरणात संशयित असलेल्या वाल्मिक कराडवर मकोकाअंतर्गत…

चालु असलेल्या हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यावेळी, वाहतुक व्यस्थेची दक्षता घ्यावी

शिरोळ/प्रतिनिधी: शिरोळ शहरातील मुख्य रस्त््यावर साईडला असलेल्या चालु असलेल्या हॉस्पिटलच्या नव्या उद्घाटन काही दिवसांत होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी मोठ्या…